Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार मुख्य ध्वजारोहण

team by team
January 25, 2026
in राज्य
0
राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार मुख्य ध्वजारोहण

नंदुरबार l प्रतिनिधी-

भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन समारंभ सोमवार 26 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात येणार असून, ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9.15 वाजता पोलीस मुख्यालय, नवीन पोलिस कवायत मैदान, नंदुरबार येथे राज्यमंत्री गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन योगेश ज्योती रामदास कदम यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली आहे.

भारतीय 77 वा प्रजासत्ताक दिन समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम 26 जानेवारी 2026 रोजी राज्यभर एकाचवेळी सकाळी 9.15 वाजता करण्यात येणार असल्याने या दिवशी सकाळी 8.30 ते 10.00 च्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 च्या पुर्वी किंवा 10 वाजेनंतर करावा.

पोलीस मुख्यालय येथील ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभास स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व आई-वडील, शौर्य पुरस्कार विजेते, स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख, आणीबाणीच्या कालावधीत कारावास भोगलेल्या व्यक्ती, शासकीय अधिकारी आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आयकर विभागाची कारवाई; 50 लाखाहून अधिक टीडीएस जमा

Next Post

दावोस 2026 : नंदुरबारसाठी ऐतिहासिक ४ हजार कोटींची औद्योगिक गुंतवणूक

Next Post
दावोस 2026 : नंदुरबारसाठी ऐतिहासिक ४ हजार कोटींची औद्योगिक गुंतवणूक

दावोस 2026 : नंदुरबारसाठी ऐतिहासिक ४ हजार कोटींची औद्योगिक गुंतवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add