नंदुरबार l प्रतिनिधी-
तळोदा नगरपालिकेसाठी तिरंगी लढत आहे. यात भाजपातर्फे जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी, शिंदे शिवसेना गट हितेंद्र सरवनसिंग क्षत्रिय तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे भाग्यश्री योगेश चौधरी नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. दहा वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे.
टपाल मत:
पहिली फेरी :
*तळोदा नगरपरिषद*
पहिली फेरी 1ते 5 प्रभाग
तळोदा पालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री चौधरी 1058 मतांनी आघाडीवर.
तळोदा नगरपरिषद*
दुसरी फेरी 1ते 5 प्रभाग
तळोदा पालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री चौधरी 1833 मतांनी आघाडीवर.
*तळोदा नगरपरिषद*
तिसरी फेरी 1ते 5 प्रभाग
तळोदा पालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री चौधरी 803 मतांनी आघाडीवर.
*तळोदा नगरपरिषद*
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी* या चौथी फेरी अंती–2950—- मतांनी आघाडीवर
तर नगरसेवक पदासाठी निवडणूक आलेले पक्षीय उमेदवार
एकुन प्रभाग 10, नगरसेवक जागा 21
*शिवसेना शिंदे गट* – 3
*भाजपा* -2
*राष्ट्रवादी (अजित दादा गट)*6
*तळोदा नगरपालिका*
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी* या चौथी फेरी अंती–2950—- मतांनी आघाडीवर
*प्रभाग 1*
*राऊंड 1*
भाजप 499
राष्ट्रवादी 1639
शिवसेना 780
*राऊंड 2*
भाजप 740
राष्ट्रवादी 1497
सेना 779
*राऊंड 3*
भाजप 747
राष्ट्रवादी 1549
सेना 690
*राऊंड 4*
*एकूण प्राप्त मते*
राष्ट्रवादी 4685
शिवसेना 2249
भाजप 1980
*प्रभाग 1*
राष्ट्रवादी रामानंद ठाकरे
राष्ट्रवादी भाग्यश्री चौधरी
*प्रभाग 2*
शिवसेना अनिता परदेशी
राष्ट्रवादी शीतल लक्ष्मण पाडवी
राष्ट्रवादी रूपाली यश चौधरी
*प्रभाग 3*
भाजप अजय परदेशी
भाजप जयश्री महाले
*प्रभाग 4*
शिवसेना नदीम भगवान
राष्ट्रवादी प्रतिभा पाडवी
*प्रभाग 5*
शिवसेना जितेंद्र दुबे
राष्ट्रवादी कल्पेश चौधरी
*तळोदा नगरपालिका*
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी* या पाचवी फेरी अंती–2993—- मतांनी आघाडीवर
*तळोदा नगरपालिका*
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी* या सहावी फेरी अंती–3308—- मतांनी आघाडीवर
*नंदुरबार ब्रेकिंग*
*तळोदा नगरपालिका*
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी* या सातव्या फेरी अंती–3428 मतांनी विजयी
*तळोदा नगरपरिषद*
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी* या सातव्या फेरी अंती 3428 मतांनी विजयी
तर नगरसेवक पदासाठी निवडणूक आलेले पक्षीय उमेदवार
एकुन प्रभाग 10, नगरसेवक जागा 21
*शिवसेना शिंदे गट* – 7
*भाजपा* -3
*राष्ट्रवादी (अजित दादा गट)
*11
भाग्यश्री चौधरी राष्ट्रवादी विजयी
हितेंद्र क्षत्रिय शिवसेना
जितेंद्र सूर्यवंशी भाजप
*प्रभाग 1*
राष्ट्रवादी रामानंद ठाकरे
राष्ट्रवादी भाग्यश्री चौधरी
*प्रभाग 2*
शिवसेना अनिता परदेशी
राष्ट्रवादी शीतल लक्ष्मण पाडवी
राष्ट्रवादी इम्रान मेहमूद खाटीक
*प्रभाग 3*
भाजप अजय परदेशी
भाजप जयश्री महाले
*प्रभाग 4*
शिवसेना नदीम भगवान
राष्ट्रवादी प्रतिभा पाडवी
*प्रभाग 5*
शिवसेना जितेंद्र दुबे
राष्ट्रवादी कल्पेश चौधरी
*प्रभाग 6*
राष्ट्रवादी हर्षाबाई पाडवी
राष्ट्रवादी गायत्री पिंपरे
*प्रभाग 7*
भाजप शिरीष माळी
भाजप रत्ना चौधरी
*प्रभाग 8*
शिवसेना अनुप उदासी
राष्ट्रवादी लक्ष्मी नाईक
*प्रभाग 9*
शिवसेना कपिल कर्णकार
शिवसेना मोनिका माळी
*प्रभाग 10*
राष्ट्रवादी अरविंद बबन प्रधान
राष्ट्रवादी मीराबाई राजू कोळी








