Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा ,उबाठा गटाची मागणी

team by team
December 18, 2025
in राजकीय
0
नंदुरबार शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा ,उबाठा गटाची मागणी

नंदुरबार शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा ,उबाठा गटाची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी-

नगर परिषदेची वाढीव व ज्यादा आकाराची घरपट्टी व नळपट्टी वसुल करण्यात येत आहे तरी ती माफक व कमी दरात करण्यात यावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.

नंदुरबार शहरातील नागरिक वाढत्या महागाई ने त्रस्त आहेत. शहरात रोजगाराची समस्या आहेत शहरात उद्योग धंदे नाहीत. तरी नागरिक कसेतरी आपली उपजीविका भागवत असताना नगर पालिकेने वाढीव घरपट्टी लादल्याने नागरिकांची पिळवनुक होत आहे. तरी मुळ घर पट्टी वसुल करण्यात यावी व व्याजाचा भार नागरिकांवर लादू नये.

वाढीव घरपट्टी व्याजासह कमी करण्यात यावी तसेच शहरातील अनेक प्रभागात समस्या आहे. त्या तात्काळ सोडवण्यात याव्या अन्यथा शिवसेना (उध्वव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल व शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल.सदर मागणीचे निवेदन कार्यालयीन अधीक्षक जयसिंग गावित यांना देण्यात आले.

यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष पंडित माळी, संगीता खंडू माळी, खंडू माळी, शेखर जाधव,इम्तियाज कुरेशी,दिनेश भोपे ,सागर पाटील,राज माळी,वैशाली माळी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय लोकअदालतीत ४११ प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा;२ कोटी ८२ लाखांची तडजोड; पाच पती-पत्नी वादांत समेट

Next Post

नंदुरबारसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यांत सेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, उल्लेखनीय कामगिरीचा नाशिक येथे गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add