Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुसऱ्या पत्नीसाठी पहिल्या पत्नीला इलेक्ट्रिक शॉक देणाऱ्या पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा

team by team
October 20, 2021
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी

दुसऱ्या पत्नीसाठी पहिल्या पत्नीने घरातून निघून जावे ,  नवऱ्याने मारहाण करीत पहिल्या पत्नीला थेट विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न केला . पीडितेच्या फिर्यादीतून  पहिल्या पत्नीला शॉक देणाऱ्या नवरा त्याची दुसरी पत्नी आणि त्याचे वडील यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा येथील लक्ष्मी तिरसिंग पटले  यांचे पती मुकेश जयसिंग खर्डे आणि त्यांची दुसरी पत्नी गीता खर्डे यांनी आमच्या घरातून निघून जा , असा तगादा लावून मानसिक शारीरिक त्रास देणे चालवले होते . यातूनच पती मुकेश व त्याची दुसरी पत्नी गिता हिने शिवीगाळ करुन हाताबुक्यांनी मारहाण केली . तर आमचे घरातुन निघुन जा असे सांगुन सासरे जयसिंग यांनीही शिवीगाळ करुन ढकलून दिले . नंतर संध्या ७ वा . सुमारास पती मुकेश व त्याची दुसरी पत्नी गिता हिने फिर्यादीचा हात धरुन घरातील इलेक्ट्रीक बल्ब सॉकेट जवळ ओढत नेले . तेव्हा शॉक लागल्याने लक्ष्मी खर्डे या जमीनीवर पडून बेशुध्द झाल्या . शुध्दीवर आल्यावर पाठीवर जखम झाल्याचे त्यांना लक्षात आले . मालदा , ता . तळोदा येथे मुकेश खर्डे यांच्या राहत्या घरी दि . ७ ऑक्टोबर २०२१ रोजी ही घटना घडली.  .याप्रकरणी लक्ष्मी तिरसिंग पटले यांच्या फिर्यादीवरून  पती मुकेश जयसिंग खर्डे , दुसरी पत्नी गीता खर्डे  व जयसिंग मिठा खर्डे  सर्व रा. मालदा ता. तळोदा यांच्या विरूद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवलदार बोराले करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

धनाजे बुद्रुक येथे खा. डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत १ हजार ५०० लाभार्थ्यांना गॅस वाटप

Next Post

बॅकेची 4 कोटी 59 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पती- पत्नी सह तत्कालीन दुय्यम निंबधक व तत्कालीन तलाठी यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल

Next Post

बॅकेची 4 कोटी 59 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पती- पत्नी सह तत्कालीन दुय्यम निंबधक व तत्कालीन तलाठी यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add