Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नागपूर पुस्तक महोत्सवात गाजणार नंदुरबारकराचे थीम साँग

team by team
November 21, 2025
in राज्य
0
नागपूर पुस्तक महोत्सवात गाजणार नंदुरबारकराचे थीम साँग

नंदुरबार l प्रतिनिधी-

नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली तर्फे नागपूर येथे झिरो मागील फाऊंडेशनने दि.२२ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सवासाठी थीम सॉंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत देशभरातील ७२१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून नंदुरबार येथील ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार शशिकांत घासकडबी यांच्या शीर्षक गीताला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. १०,००० रूपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून या पुस्तक महोत्सवासाठी सर्व कार्यक्रमात हे गीत स्वरबद्ध करून गायले जाणारे आहे.यामुळे नंदुरबारच्या साहित्य विश्वात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल शशिकांत घासकडबी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.अशी माहिती सौ.वर्षा घासकडबी यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना दंड आणि शिक्षा होईल : उत्तम जाधव

Next Post

कठोर परिश्रम,सातत्यपूर्ण अभ्यासावर जोर,’कस्तुरबा’ ची सायल बनली सहाय्यक राज्यकर आयुक्त

Next Post
कठोर परिश्रम,सातत्यपूर्ण अभ्यासावर जोर,’कस्तुरबा’ ची सायल बनली सहाय्यक राज्यकर आयुक्त

कठोर परिश्रम,सातत्यपूर्ण अभ्यासावर जोर,'कस्तुरबा' ची सायल बनली सहाय्यक राज्यकर आयुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add