Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना दंड आणि शिक्षा होईल : उत्तम जाधव

team by team
November 21, 2025
in राज्य
0
अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना दंड आणि शिक्षा होईल : उत्तम जाधव

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील सर्व वाहनमालक/पालक यांनी आपले वाहन आपल्या अल्पवयीन मुलांना चालविण्यांस देऊ नये अन्यथा केंद्रीय मोटार वाहन अधिनियमाअंतर्गत दंड आणि शिक्षा होऊ शकेल असे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

कठोर कायदेशीर कारवाई
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास खालीलप्रमाणे गंभीर परिणाम होतील:
• *दंड आणि शिक्षा:* केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 199 “अ” नुसार, वाहन मालक दोषी धरले जातील. वाहन मालक/चालक यांना रुपये 25 हजार दंड आणि 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
• *वाहन नोंदणी रद्द:* दोषी वाहनाची नोंदणी बारा महिन्यांसाठी (एक वर्षासाठी) रद्द करण्यात येईल.
• *अल्पवयीन मुलांवर परिणाम:* गुन्हा करणाऱ्या अल्पवयीन मुलाला वयाच्या 25 वर्षांपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना (अनुज्ञप्ती) मिळणार नाही.

अल्पवयीन मुलांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते, ज्यामुळे केवळ अल्पवयीन मुलांचेच नव्हे तर इतर नागरिकांचे जीवनही धोक्यात येते. त्यामुळे, सर्व वाहन मालक/पालकांनी आपले वाहन 18 वर्ष वयाखालील मुलांना चालविण्यास देऊ नये, असेही आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. जाधव यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान,ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

Next Post

नागपूर पुस्तक महोत्सवात गाजणार नंदुरबारकराचे थीम साँग

Next Post
नागपूर पुस्तक महोत्सवात गाजणार नंदुरबारकराचे थीम साँग

नागपूर पुस्तक महोत्सवात गाजणार नंदुरबारकराचे थीम साँग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add