Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

Mahesh Patil by Mahesh Patil
July 2, 2025
in राजकीय
0
डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार मीणा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विविध विकास कामांच्या मुद्द्यांवर चर्चा देखील केली.

 

राजस्थानच्या सवाई माधोपूर येथील रहिवासी असलेले आयएएस अधिकारी राजेश कुमार मीणा यांनी सोमवारी महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ही भेट घेतली.

 

 

मुख्य सचिव पदी रुजू झालेले राजेश कुमार यांना एक प्रयोगशील उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जाते. आयएएस झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र केडर मिळाला. तेव्हापासून गेल्या 40 वर्षांपासून त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले.

 

महाराष्ट्र ओबीसी आरक्षणावर तोडगा काढणे, बाल आणि महिला विभागात नवोपक्रम, ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांना बचत गट तयार करून स्वावलंबी बनवणे, दुष्काळग्रस्त भागात पाणी व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना शेती, नवीन पिके, उपकरणे आणि पिकांमध्ये नवोपक्रम वापरण्यास प्रवृत्त करणे ही त्यांची सर्वात महत्त्वाची कामे आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

Next Post

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

Next Post
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून 'बेशरम' आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025
डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

July 2, 2025
अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

July 2, 2025
नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group