Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांच्या हस्ते ॲम्बुलन्सचे लोकार्पण

team by team
June 10, 2025
in राजकीय
0
शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांच्या हस्ते ॲम्बुलन्सचे लोकार्पण

नंदुरबार l प्रतिनिधी-

तळोदा येथे शिवसेना तर्फे ॲम्बुलन्सचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांच्या हस्ते करण्यात आले.

तळोदा शहरासाठी ॲम्बुलन्सची आवश्यकता होती. त्यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडेतर्फे शिवसेनेतर्फे मागणी करण्यात आली होती.सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना गावातल्या काही रुग्णांच्या संबंधित समस्या सांगितल्या व रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेऊन त्यांच्याकडून ॲम्बुलन्स ची मागणी केली.

आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्याची तात्काळ दखल घेत तळोदा शहरासाठी ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली. या ॲम्बुलन्सचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश पराडके यांनी फुले वाहून व फीत कापून लोकार्पण केले. यावेळी कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत रघुवंशी, मा.नगराध्यक्ष कुणाल वसावे, स्थानिक जेष्ठ शिवसैनिक केसरसिंग क्षत्रिय,शिवसेना लोकसभा उपप्रमुख संदीप परदेशी,तालुका प्रमुख अनुप उदासी,मा.शहर प्रमुख जितेंद्र दुबे,मा.तालुका प्रमुख प्रवीण वळवी,मा.नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय,आनंद सोनार,देवा कलाल,आरिफ शेख,शाबीर मिस्त्री,इमरान शिकलीकर,विकास खाटीक कार्यालयीन ऑपरेटर सुधाकर भाई पटेल,दीपक गोसावी,वैभव चौधरी, पवन भोई,प्रकाश पाडवी,बंटी माळी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवशक्ती याग यज्ञाची सांगता, शक्तीच्या उपासनेने कोरोनासह इतरही रोगमुक्त होणार-श्री. महंत सोमेश्वरानंदजी

Next Post

आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा येथे बचत गटाच्या महिला मेळावा

Next Post
आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा येथे बचत गटाच्या महिला मेळावा

आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा येथे बचत गटाच्या महिला मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add