Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला वीस वर्ष कारावासाची शिक्षा

team by team
May 24, 2025
in क्राईम
0
युवकाचा मारहाण करुन मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या एकास पाच वर्ष सश्रम कारावास

नंदुरबार l प्रतिनिधी:

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावासाची व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गुड्ड्या मका भिल-चित्ते असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

या घटनेची संक्षिप्त हकीकत अशी, नंदुरबार तालुक्यातील १५ वर्षीय मुलीला शेळ्या चारत असतांना मुलीच्याच गावातील रिक्षा चालकाने रिक्षात बसवून प्रकाशा पुलाकडील एका झोपडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकरणी मुलीने घरी ही बाब सांगितल्यावर मुलीच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलिसात पोक्सो व
इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी तपास करून वेळेत आरोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले होते.

न्या. के.आर. पेठकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सबळ पुरावे व साक्षी पाहता न्या. पेठकर यांनी आरोपी गुड्या मका भिल याला दोषी ठरवत २० वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सरकारी पक्षातर्फे अॅड. व्ही.सी. चव्हाण यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक सागर नांद्रे, हवालदार नितीन साबळे, पंकज बिरारे, शैलेंद्र जाधव यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

रोजगार देणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी युवकांनी पुढे यावे : डॉ.हिना गावित यांचे आवाहन

Next Post

घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्यास संदर्भातील पत्राचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add