Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेना शिंदे गटाची अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ क्षेत्राची कार्यकारिणी जाहीर,जिल्हाप्रमुखपदी गणेश पराडके

team by team
March 27, 2025
in राजकीय
0
शिवसेना शिंदे गटाची अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ क्षेत्राची कार्यकारिणी जाहीर,जिल्हाप्रमुखपदी गणेश पराडके

नंदुरबार l प्रतिनिधी-

शिवसेना शिंदे गटाची अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ क्षेत्राची कार्यकारणी जाहीर करण्यात आलेले आहे. त्यात सहसंपर्कप्रमुख लक्ष्मण वाडीले तर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी माजी सभापती गणेश पराडकेंवर सोपवण्यात आली आहे. कार्यकारणीत महिलांना महत्वपूर्णस्थान देण्यात आले आहे.

हिंदूहृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच खा.डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार, बुधवारी मुंबई येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कार्यकारिणी जाहीर केली. पदाधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र हे अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ क्षेत्र असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

कार्यकारणीचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा विधान परिषदेचे आ.चंद्रकांत रघुवंशी,आ. आमश्या पाडवी यांनी कौतुक केले आहे. जाहीर करण्यात आलेली कार्यकारणी याप्रमाणे सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण वाडीले जिल्हाप्रमुख गणेश पराडके,उपजिल्हाप्रमुख मगन वसावे, अक्कलकुवा विधानसभा प्रमुख कान्हा नाईक,

जिल्हा संघटक जगदीश चित्रकथी,उपजिल्हा संघटक राजेंद्र वसावे,अक्कलकुवा तालुकाप्रमुख तुकाराम वळवी, अक्कलकुवा तालुका संघटक आनंदराव वसावे, मोलगी तालुकाप्रमुख जयवंत पाडवी,अक्कलकुवा शहर प्रमुख रवि चंदेल, खापर शहर प्रमुख रवी पाडवी,मोलगी शहर प्रमुख रामसिंग वळवी, महिला सेना जिल्हाप्रमुख सुनिता पाडवी, उपजिल्हाप्रमुख सिंधू वसावे,उपजिल्हाप्रमुख संध्या पाटील,उपजिल्हा संघटक दुर्गा पाडवी, अक्कलकुवा तालुका महिला सेना प्रमुख छाया वळवी, अक्कलकुवा तालुका महिला सेना संघटक कंचन पाडवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अशोक पाटील बिनविरोध

Next Post

दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी होणार रेशन कार्ड अदालत

Next Post
दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी होणार रेशन कार्ड अदालत

दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी होणार रेशन कार्ड अदालत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add