Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपा युवा मोर्चातर्फे अपघातात मृत्यू पावलेल्या युवा मोर्चाच्या 2 पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

team by team
October 17, 2021
in राजकीय
0
भाजपा युवा मोर्चातर्फे अपघातात मृत्यू पावलेल्या युवा मोर्चाच्या 2 पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

नंदुरबार l प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबार युवा मोर्चातर्फे अपघातात मृत्यू पावलेल्या युवा मोर्चाच्या 2 पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना  भाजपा जिल्हाध्यक्ष विजय  चौधरी यांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली.

यूवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस अश्विन सोनार व शहरउपाध्यक्ष सागर सोनार यांचा काही महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली होती. अश्विन सोनार व सागर सोनार यांच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे अशा विषय पुढे आला होता यासंदर्भात युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले. तसेच युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या टीमने देखील आर्थिक मदत केली व जिल्हा भरातुन स्वईच्छेने भाजपा पदाधिकाऱ्यांनीही आर्थिक मदत केली. त्याअनुषंगाने 1 लाख 51 हजार चा निधी संकलित करून भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते अश्विन सोनार यांची पत्नी मयुरी अश्विन सोनार व वडील प्रकाश सोनार यांच्या उपस्थितीत 1लाखाचा  रुपयांच्या धनोदश देण्यात आला. तसेच सागर सोनार यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्री सुलोचना सुधाकर सोनार व पत्नी निकीता सागर सोनार यांना 51 हजार देण्यात आला.या प्रसंगी भाजपा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील शहराध्यक्ष नरेंद्र माळी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल जैन, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस निलेश चौधरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपुत, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, युवा मोर्चा जिल्हा सचिव मयूर चौधरी, राजेंद्र सोनार, युवा मोर्चा प्रसिद्धीप्रमुख रोहित शुकला, विद्यार्थी संयोजक महेंद्र अहिरे उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

स्वस्त धान्यासाठी करावी लागते 10 की.मी.पायपीट

Next Post

हिंगणी येथे खासदार डॉ . हिना गावित यांच्या हस्ते प्रधानमंत्री उज्ज्वला २ योजनेंतर्गत गॅस वाटप

Next Post
हिंगणी येथे खासदार डॉ . हिना गावित  यांच्या हस्ते प्रधानमंत्री उज्ज्वला २ योजनेंतर्गत गॅस वाटप

हिंगणी येथे खासदार डॉ . हिना गावित यांच्या हस्ते प्रधानमंत्री उज्ज्वला २ योजनेंतर्गत गॅस वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add