Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारध्ये नाताळनिमित्त चर्चमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात

team by team
December 26, 2024
in राज्य
0
नंदुरबारध्ये नाताळनिमित्त चर्चमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात

नंदुरबार l प्रतिनीधी

जगाला शांती आणि प्रेमाच्या संदेश देणारे येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन व नाताळनिमित्त येथील चर्चमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

यावेळी देशात शांतता नांदावी यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. नंदुरबार येथील सिंधी कॉलनी परिसरातील मिशन कंपाऊंड मध्ये असलेल्या सुवार्ता अलायन्स चर्च मार्फत नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सात वाजता ख्रिस्ती बांधवांनी सामूहिक प्रार्थना केली. यावेळी मेणबत्ती प्रज्वलित करून नाताळ सण साजरा करण्यात आला. तसेच भक्तीपर गीत सादर केली.

यावेळी सदर कार्यक्रम डॉ. राजेश वळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. मंडळीचे अध्यक्ष अनुप वळवी यांनी प्रवचन केले व जन्मदिनाच्या तसेच नाताळाचे महत्व सांगितले. सामूहिक प्रार्थनेत डॉ ग्लॅडविन जयकर, जे एच पठारे, एल पी वळवी, सॅमसंग जयकर, लोंढे, राजीव मार्गे यांनी प्रार्थनेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका तथा मिशन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नूतनवर्षा वळवी, दिलीप नाईक, लता कालू, प्रेमानंद लवणे, मार्था सुतार, सुरेश जांभीलसा, सॅबस्टिन जयकर, सत्यजित नाईक, राजेंद्र व्यास, संदेश यंगड, डॉ राजेश वसावे, कुसुम व्यास, कांताक्का, हर्षानंद कालू, नंदा नाठार यांच्यासह पंच व समाज बांधव उपस्थित होते.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यात आनंद मेळावा, संडे स्कूल, तरुण संघ, सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा शहरासाठी गौरवाची बाब, दोन खेळाडू शालेय हँडबॉल स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर

Next Post

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ 26 डिसेंबर ते 27 डिसेंबर दोन दिवसीय नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add