Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे सव्वा चार लाखाचा गुटखा जप्त एकाला अटक,नवापूर पोलीसांची कारवाई

team by team
October 14, 2021
in क्राईम
0
नवापूर येथे सव्वा चार लाखाचा गुटखा जप्त एकाला अटक,नवापूर पोलीसांची कारवाई

नवापूर | प्रतिनिधी-
नवापूर बेडकी नाक्यावर पोलीसांनी छापा टाकत वाहनासह ४ लाख २४ हजार ४०० रुपये किंमतीचा अवैध गुटखा जप्त केला असुन याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना गोपनीय माहिती मिळाली.त्यानुसार पथकाने गुजराथ राज्यातील सोनगड येथुन महाराष्ट्रातील नवापूर बेडकी नाक्यावर येथे येत असलेला महाराष्ट्र राज्यातील प्रतिबंधित केलेला तंबाखु जन्य विमल पानमसाला गुटखा व तंबाखु वाहतुक करणारी मारुती ओमनी चार चाकी गाडी (क्र.जी.जे.२१, एम.१०४९) ही गाडी नाकाबंदी लावुन ती थांबवुन झडती घेतली असता, वाहनाची किंमत ५० हजार असा एकुण ४ लाख २४ हजार ४०० रुपये किंमतीचा खाकी व पांढर्‍या रंगाची गोनीत केसर युक्त विमलपान मसाला गुटका व तंबाखु मिळुन आला असुन सदर वाहनावरील चालक सोहेल युसुब पठाण रा.इस्लामपुरा ,नवापूर यास ताब्यात घेतले असुन त्या सोबत असलेला एक इसम कक्कर पळुन गेला आहे. सदर मुद्देमाल नवापूर येथील गुटखा व्यापारी सोहेब युसुफ पठाण रा.नवापूर याचा मालकीचा आहे.याप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात भादवी कलम ३२८,१८८,२७२ सह अन्य सुरक्षा मानके अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी गुन्हाच्या तपास पोलिस निरीधक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, पोलिस नाईक दिनेश वसुले,कैलास तावडे आदी  करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार आणि शहादा पं. स. उपसभापती पदासाठी २४ ऑक्टोंबर विशेष सभा

Next Post

जिल्हा परिषदेत जागतिक हात धुवा दिनानिमित्त प्रात्यक्षिक

Next Post
जिल्हा परिषदेत जागतिक हात धुवा दिनानिमित्त प्रात्यक्षिक

जिल्हा परिषदेत जागतिक हात धुवा दिनानिमित्त प्रात्यक्षिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add