Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रीमती क.पू .पाटील महाविद्यालयात डिजिटल क्लासरूमचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन

team by team
October 21, 2024
in शैक्षणिक
0
श्रीमती क.पू .पाटील  महाविद्यालयात डिजिटल क्लासरूमचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील भलेर येथील श्रीमती क.पू .पाटील महाविद्यालयात डिजिटल क्लासरूमचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या विज्ञान युगात कॉम्प्युटर हे विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे या द्वारे आपण विविध विषयातील बारकावे व त्याची माहिती क्षणात मिळू शकतो व तो भाग न समजल्यास पुन्हा पुन्हा पाहू शकतो व विद्यार्थ्यांना समजण्यास सोपे होते त्यामुळे डिजिटल क्लासरूम ही काळाची गरज आहे.याविषयी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विविध विषयांवर शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे मार्गदर्शन केले.

श्रीमती क.पू .पाटील माध्यमिक विद्यालय भालेर ता.जि. नंदुरबार शाळेस येथे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळेस ते विद्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करत होते.शाळेस NIIT FOUNDATION तर्फे INUDS CSR फंडातून डिजिटल रूमसाठी कॉम्प्युटर दिले.त्याप्रसंगी श्रीमती बी. एन.पाटील यांनी गणित विषयाचे अध्यापन केले, एम.एन. पाटील यांनी विज्ञान विषयाचे अध्यापन केले. गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील,
प्राचार्य विद्या चव्हाण ,चंद्रशेखर पाटील, सौ कविता पाटील , पर्यवेक्षक एम. बी. अहिरे उपस्थित होते
व्ही व्ही इशी यांनी सूत्रसंचालन केले.
डिजिटल क्लासरूमला सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मालपाडा येथे ज्वारीच्या शेतातील 55 किलो गांजा जप्त

Next Post

पक्ष मजबुतीसाठी लढायचे;प्रकाशा मंडळातील भाजपा बैठकीत डॉ.विजयकुमार गावित यांचे मार्गदर्शन

Next Post
पक्ष मजबुतीसाठी लढायचे;प्रकाशा मंडळातील भाजपा बैठकीत डॉ.विजयकुमार गावित यांचे मार्गदर्शन

पक्ष मजबुतीसाठी लढायचे;प्रकाशा मंडळातील भाजपा बैठकीत डॉ.विजयकुमार गावित यांचे मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add