Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ३ हजार कामगार संचांचे वितरण

team by team
September 28, 2024
in राजकीय
0
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ३ हजार कामगार संचांचे वितरण

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार तालुक्यातील पथराई गावात 3 हजार कामगार लाभार्थ्यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मार्फत देण्यात येणाऱ्या भांडे संच व सुरक्षा संचाचे वितरण आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती कामगारांना दिली तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मार्फत कामगारांना देण्यात येणाऱ्या विविध लाभांसंदर्भात सखोल असं मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post

शिक्षकांना बी.एल. ओ.कामातून वगळावे, शिक्षक भारती संघटनेतर्फे मागणी

Next Post
शिक्षकांना बी.एल. ओ.कामातून वगळावे, शिक्षक भारती संघटनेतर्फे मागणी

शिक्षकांना बी.एल. ओ.कामातून वगळावे, शिक्षक भारती संघटनेतर्फे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add