Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्याला औद्योगिक घटकासाठी विद्युत शुल्क माफी मिळावी, लघु उद्योग भारतीची शासनाकडे मागणी

team by team
September 15, 2024
in राजकीय
0
नंदुरबार जिल्ह्याला औद्योगिक घटकासाठी विद्युत शुल्क माफी मिळावी, लघु उद्योग भारतीची शासनाकडे मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार जिल्ह्याला औद्योगिक घटकासाठी विद्युत शुल्क माफी मिळावी अशी मागणीचे निवेदन लघु उद्योग भारतीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री मंडळाने औद्योगिक घटकासाठी महाराष्ट्र विद्युत शुल्क अधिनियम २०१६ अंतर्गत मराठवाडा व विदर्भासाठी विद्युत शुल्कात ५% सूट देण्याचे जाहीर केले आहे.

विदर्भ व मराठवाड्यासारखी सूट खान्देश मधील नंदुरबार जिल्हातील लघु उद्योग चालवणाऱ्या नागरिकांनी देखील मिळावी अशी मागणी लघु उद्योग भारती नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल (आकांक्षित) जिल्हा आहे नंदुरबार जिल्यात अनेक प्रकारच्या समस्या असल्याकारणाने नंदुरबार जिल्हा विकासापासून वंचित आहे .त्यातच जिल्ह्यात बेरोजगारी असल्यामुळे अनेकांना रोजंदारीसाठी गुजरात राज्यात स्थलांतर करावे लागते तर काही नागरिक लहान उदयोग करून आपला उदरनिर्वाह करत असतात.

नंदुरबार जिल्ह्यात उत्पन्नाचे साधन कमी असल्याने जिल्हातील नागरिकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो त्यामुळे शासनाच्या वतीने मराठवाडा व विदर्भासाठी ज्या प्रमाणे लहान उद्योग चालवणाऱ्या औद्योगिक घटकांना विद्युत शुल्कात 5 टक्के सूट देण्यात आली आहे .

अशी सूट नंदुरबार जिल्ह्यातील आद्योगिक घटकांना देखील देण्यात यावी. जेणेकरून लहान उदयोग करणारे ओद्योगिक व व्यायवसायिक मुख्य प्रवाहात येतील व नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याला न्याय मिळेल.सदर मागणीचे निवेदन लघुउद्योग भारती नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून देण्यात आले आहे . यावेळी लघुउदयोग भारती नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र चौधरी व भाजपाचे महामंत्री विजय चौधरी उपस्थित होते..

बातमी शेअर करा
Previous Post

अल्पवयीन मुलीचे अपहरण अत्याचार व खून प्रकरणी एकास अटक

Next Post

पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांवर कारवाई करा, शेतकऱ्यांना शेती कर्ज त्वरित द्या, भाजपा किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add