Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘ सरकारी काम सहा महिने थांब’ म्हणीला फाटा देणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठीचा गावकरी व शेतकऱ्यांनी केला जाहीर सत्कार

team by team
September 15, 2024
in राज्य
0
‘ सरकारी काम सहा महिने थांब’ म्हणीला फाटा देणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठीचा  गावकरी व शेतकऱ्यांनी केला जाहीर सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी-
सरकारी काम सहा महिने थांब अशी म्हण प्रचलित आहे.मात्र विरुद्ध घटना नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे घडल्याने शेतकऱ्यांनी मंडळ अधिकारी व तलाठीचा जाहीर सत्कार करण्यात आला.

शासकीय अधिक कर्मचारी प्रती सर्व सामान्य नागरिकाचा कायमस्वरूपी दुराग्रह बांधला गेला आहे. ते म्हणजे वेळेवर काम होत नाही ,कधीही पूर्ण न्याय मिळत नाही, प्रत्येक कामासाठी हेलपाटे मारून ही कामे पूर्ण होत नाही अशी भावना रुजली आहे.

मात्र काही शासकीय अधिकारी कर्मचारी याला अपवाद आहेत. आपल्या कामाचा ठसा उमटवत सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी अहोरात्र काम करून न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात, सर्वसामान्यांना आपलेसे वाटतात त्यामुळे कृतज्ञता म्हणून त्यांचा सत्कार ही सामान्य कडून मोठ्या उत्साहाने सार्वजनिक सत्कार केला जातो.

अशीच घटना नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे घडली मागील वर्षी खोंडामळी मंडळातील 65 टक्के शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. त्या सर्वांना हेक्‍टरी 28 हजार पाचशे प्रमाणे भरपाई मिळाली. मागच्या वर्षी भयंकर दुष्काळ होता त्या कारणाने खोंडामळी मंडळाचे मंडळ अधिकारी अनिल पानपाटील यांनी व भालेर सजेचे तलाठी नरेंद्र महाले यांनी खोंडामळी सजा परिसरातील गावातील प्रत्यक्ष पाहणी करून अत्यल्प आणेवारी जाहीर करून पीक विमा योजनेचा शेतकरी बांधवांना भरघोस लाभ मिळवून दिला. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हार्दिक हातभार लागला.त्या बद्दल भालेर परिसरातील शेतकरी बांधवांनी व ज्येष्ठ नागरिकांनी तसेच सरपंच व उपसरपंच, सदस्य ग्राम पंचायत भालेर यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे श्री.विद्यासरोज हॉस्पिटलच्या दुसऱ्या शाखेचा 15 सप्टेंबर रोजी शुभारंभ

Next Post

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाच्या विरचक धरणात बुडून मृत्यू

Next Post
गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाच्या विरचक धरणात बुडून मृत्यू

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाच्या विरचक धरणात बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add