Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गहाळ झालेले पर्स दामिनी पथकातील पोलीसांनी काही वेळातच महिलेला केले परत

team by team
September 12, 2024
in क्राईम
0
गहाळ झालेले पर्स दामिनी पथकातील पोलीसांनी काही वेळातच महिलेला केले परत

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार येथे महिलेचे गहाळ झालेले पर्स दामिनी पथकातील महिला पोलीसांनी काही वेळातच शोधुन देत. महिलेकडे सुपूर्त केले.

दि.11 सप्टेंबर 2024 रोजी नंदुरबार शहरातील बस स्टॅन्ड परिसरात शिरपूर कडे जाणा-या बसमध्ये प्रवास करणा-या एका महिलेचे पर्स गहाळ झाल्याची घटना घडली. सदर महिलेने लागलीच बसचालकास बस थांबविण्याची विनंती केली व तेथे जवळच उपस्थित असणा-या पोलीसांना याबाबतची माहिती दिली.

सदर महिलेचे पर्समध्ये महत्वाचे कागदपत्रे व काही रक्कम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरुन तेथे उपस्थित शहर पोलीस ठाण्याचे पोशि रामेश्वर डोईफोडे व पोशि भगवान मुंडे यांनी लागलीच सदर ठिकाणी शोध घेणे सुरु केले तसेच बसमध्ये देखील पर्स बाबत विचारणा सुरु केली परंतु बसमध्ये काही महिला प्रवासी देखील असल्याने त्यांनी जवळच असलेल्या दामिनी पथकातील महिला पोलीस हवालदार संगीता साबळे व महिला पोलीस नाईक कौशल्या गावीत यांना बोलावून सदर घटना सांगितली व महिलेचे पर्सचा शोध घेण्या ये काय लावून दिलं तुम्ही बंद करतोय बाबत कळविले. त्यावरुन निर्भया पथकातील दोनही महिला पोलीस अंमलदार यांनी आजूबाजजूचे परिसरात व बसमधे शोध घेतला असता महिलेचे पर्स हे बसमधील एका सीटचे खाली मिळून आले.

सदर पर्स हे महिला पोलीसांनी ताब्यात घेऊन ते पर्स त्याच महिलेचे आहे अगर कसे याबाबतची खात्री करुन त्यानंतर महिलेचे ताब्यात दिले. त्यावेळी पर्स मिळालेल्या महिलेने महिला पोलीस अंमलदारांचे आभार मानले, व परिसरातील नागरिकांनी पोलीसांचे कामगिरीबाबत अभिनंदन करुन समाधान व्यक्त केले आहे.

सदर उल्लेखनीय कामगिरी करणारे दामिनी पथकातील महिला पोलीस अंमलदार मपोहेकों संगिता साबळे, मपोना कौशल्या गावीत तसेच त्यांचेसोबत असई जगन पावरा, चालक रामदास माळी, शहर पोलीस ठाण्याचे पोशि रामेश्वर डोईफोडे व पोशि भगवान मुंडे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी प्रशंसा करुन त्यांनी यापुढे देखील अशाच प्रकारची उल्लेखनीय कामगिरी करावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मंत्री डॉ. विजयकुमार गावित आयोजित प्रकाशा आणि जयनगर येथील नोंदणी शिबिराचा 2 हजारहून अधिक ज्येष्ठांनी घेतला लाभ

Next Post

श्राॅफ हायस्कूलच्या अडीच हजार विद्यार्थ्यांद्वारे अथर्वशीर्षाच्या मंगल स्तोत्राचे गायन

Next Post
श्राॅफ हायस्कूलच्या अडीच हजार विद्यार्थ्यांद्वारे अथर्वशीर्षाच्या मंगल स्तोत्राचे गायन

श्राॅफ हायस्कूलच्या अडीच हजार विद्यार्थ्यांद्वारे अथर्वशीर्षाच्या मंगल स्तोत्राचे गायन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add