Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विरोधी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही; सदस्य ॲड.राम रघुवंशी

team by team
August 6, 2024
in राजकीय
0
विकास कामे थांबवण्यासाठीच घातला गोंधळ; जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांचे विरोधकांवर शरसंधान

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्हा परिषदेतील विरोधी सदस्यांच्या विषयांवर चर्चा होत नाहीत. लेखी निवेदन दिल्यास १ ते दीड महिना पर्यंत त्यावर उत्तर मिळत नाहीत. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमान्वये सर्वसाधारण सभेच्या अजेंडा १५ दिवसा अगोदर मिळणे अपेक्षित असतांना सदस्यांना २ दिवसांवरच मिळाला त्यामुळे आजची सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ॲड. राम रघुवंशी यांनी सांगितले.

प्रसार माध्यमांशी बोलताना ॲड.रघुवंशी म्हणाले, जिल्हा परिषदेत अविश्वास प्रस्ताव हा गावित परिवाराची बनवाबनवी होती आणि ते सिद्ध झाले. दोन दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभेच्या अजेंडा मिळाला याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांना सभेत प्रश्न उपस्थित करत होतो.परंतु,याबाबत त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. सभेच्या दोन दिवसांवर जिल्हा परिषद सदस्यांना सभेच्या अजेंडा मिळत आहे.

ही कुठली लोकशाही आहे व कुठला नियम आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्यावर आमच्या रोष आहे ते विरोधी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत. त्याचप्रमाणे विविध विभागातील खाते प्रमुख देखील समाधानकारक उत्तरे देण्यास असमर्थ ठरत आहेत. हा प्रकार निश्चितच निंदनीय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाच्या सदस्यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

अंत्यसंस्कारासाठी अशीही कसरत…

Next Post

शहादा येथे गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक, 6 किलो गांजा जप्त

Next Post
शहादा येथे गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक, 6 किलो गांजा जप्त

शहादा येथे गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक, 6 किलो गांजा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add