Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथे फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन

team by team
June 18, 2024
in शैक्षणिक
0
भालेर येथे फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी
का.वि.प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर येथे उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय महाजन यांच्या हस्ते फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूल या नवीन युनिटचचे उद्घाटन व प्रवेशोत्सव .. पाचवीतील नवगतांचे नवीन शैक्षणिक वर्षात गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मिष्ठांन भोजन देण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय महाजन होते, इयत्ता १० वी व १२ वी ला प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना बुके देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.गायकवाड, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, कार्याध्यक्ष विजय भास्करराव पाटील भालेरच्या माजी सरपंच सौ. बेबीताई भास्करराव पाटील संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भास्करराव पाटील, प्राचार्या विद्या चव्हाण,पर्यवेक्षक अनिल कुवर , भालेर, नगाव, तिशी, वडवद, निंभेल, होळ वडबारे आक्राळे,विखरण,शिंदगव्हाण कानळदा, जुनमोहिदे, हाट मोहिदा ,नाशिंदा, खापरखेडा येथील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240618-WA0090.mp4

 

विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक ,प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

छोटा भीमने केला मुलांचा पहिला दिवस अविस्मरणीय

Next Post

ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष जयंतराव नटावदकर यांची जयंती साजरी

Next Post
ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष जयंतराव नटावदकर यांची जयंती साजरी

ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष जयंतराव नटावदकर यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add