नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी प्रत्येकी आठ टेबलवर 25 फेऱ्या होणार आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल लागू शकतो.
नंदुरबार लोकसभेत नंदुरबार, अक्कलकुवा- अक्रानी,तळोदा-शहादा, नवापूर, साक्री, शिरपूर हे सहा विधानसभा क्षेत्र आहे.13 मे रोजी झालेल्या मतदानात 13 लाख 92 हजार 635 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पन्नास वर्षाच्या इतिहासात यंदा सर्वाधिक 70.68 टक्के इतके मतदान झाले.चार जून रोजी नंदुरबार येथील नंदुरबारातील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी ठेवण्यात आली आहे.या ठिकाणी आतापासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भाजपाच्या उमेदवार डॉ. हिना गावित व काँग्रेसचे या उमेदवार ॲड.गोवाल पाडवी यांच्यात चुरशीची लढत आहे.
सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरुवात होणार आहे.
सुरुवातीला पोस्टल मतदानाची मतमोजणी होणार आहे.
नंदुरबार लोकसभा लोकसभा मतदारसंघासाठी नंदुरबार शहरातील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये काही वेळातच मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार असून, परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
मतमोजणीच्या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांची चौकशी करून त्यांना आत सोडले जात आहे. साधारणता 200 मीटर अंतरावर गर्दी होणे यासाठी बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे. ओळखपत्र शिवाय कोणालाही आत जाऊ दिले जात नाहीये.
नंदुरबार लोकसभेसाठी 2 हजार 599 टपाली मतदान
नंदुरबार लोकसभा निकाल 2024
टपाली मतमोजणीत भाजपा उमेदवार डॉ.हिना गावित आघाडीवर
*पहिली फेरी*
भाजप -डॉ हिना गावीत-पिछाडी
काँग्रेस -ऍड गोवाल पाडवी -19000 मतांनी आघाडी
*नंदुरबार लोकसभा निकाल 2024*
*पहिली फेरी*
भाजप -डॉ हिना गावीत-16 हजार 301
काँग्रेस -ऍड गोवाल पाडवी – 35 हजार 691
काँग्रेस -ऍड गोवाल पाडवी
नोटा 788
55 हजार 137 मतदान झाले.
काँग्रेसचे एडवोकेट गोवा पाडवी यांना पहिल्या फेरी अखेर 19 हजार 390 मतांची आघाडी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
चौथ्या फेरी अंती
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी 64000 मतांनी आघाडीवर
भाजपाच्या डॉ हिना गावित पिघाडीवर
*दुसरी फेरी अखेर*
भाजप -डॉ हिना गावीत-३६ हजार ७०३
काँग्रेस – एड.गोवाल पाडवी – 69 हजार 464
नोटा – 1347
दुसऱ्या फेरीत अखेर झालेली एकूण मतमोजणी: 1लाख 11 हजार 703 मतदान झाले.
काँग्रेसचे एडवोकेट गोवा पाडवी यांना दुसऱ्या फेरी अखेर 32 हजार 761 मतांची आघाडी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
तिसऱ्या फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित -54850
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी -107033
काँग्रेस चे गोवाल पाडवी तिसऱ्या फेरी अंती 52183 आघाडी
*नंदुरबार लोकसभा मतदारसंघ*
चौथ्या फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित -74702
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी -143916
काँग्रेस चे गोवाल पाडवी चौथ्या फेरी अंती 69214आघाडी
नंदुरबार लोकसभा
आठव्या फेरी अंती काँग्रेस चे गोवाल पाडवी 1 लाख 5 हजार मतांनी आघाडीवर
भाजपा च्या डॉ हिना गावित पिछाडीवर
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
सहाव्या फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 121316
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 205966
काँग्रेस चे गोवाल पाडवी सहाव्या फेरी अंती 84650 आघाडी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
7 व्या फेरी अंती काँग्रेस चे गोवाल पाडवी 7 व्या फेरी अंती 86325 आघाडी
आठवी फेरी
ॲड. गोवाल पाडवी २५९०२५
डॉ. हीना गावित १७३९२३
लीड ८५१०२
NOTA- ४८०६
मतमोजणी – ४५४४३९
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
9 फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 198985
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 286021
काँग्रेस चे गोवाल पाडवी 9 फेरी अंती 87036 आघाडी
10 फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 222770
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 319600
काँग्रेस चे गोवाल पाडवी 10 फेरी अंती 96830 मतांनी आघाडी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
11 फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 246734
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 351250
काँग्रेस चे गोवाल पाडवी 11 फेरी अंती 104516 आघाडी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
12 फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 270330
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 381054
काँग्रेस चे गोवाल पाडवी 12 फेरी अंती 110724 आघाडी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
13 फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 292277
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 413397
काँग्रेस चे गोवाल पाडवी 13 फेरी अंती 121120 आघाडी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
14 फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 313836
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 444730
काँग्रेस चे गोवाल पाडवी 14 फेरी अंती 130894 आघाडी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
15 फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 338544
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 474460
काँग्रेस चे गोवाल पाडवी 15 फेरी अंती 105916 आघाडी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
16 फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 359768
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 501760
काँग्रेस चे गोवाल पाडवी 16 फेरी अंती 141992 आघाडी
सतरावी फेरी
ॲड. गोवाल पाडवी ५३००८२
डॉ. हीना गावित ३८२९७३
लीड १४७१०९
NOTA- ९४४५
मतमोजणी – ९५४३४९
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
18 फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 407235
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 557863
काँग्रेस चे गोवाल पाडवी 18 फेरी अंती 150628 आघाडी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
22 फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 507727
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 656995
काँग्रेस चे गोवाल पाडवी 22 फेरी अंती 149268 आघाडी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
अंतिम निकाल
मिळालेली मते
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 745998
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 586878
काँग्रेस चे गोवाल पाडवी 1लाख 59 हजार 32
मतांनी विजयी