Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिलेवर सामूहिक अत्याचाराचा निषेधार्थ नवापूर तालुका कडकडीत बंद

team by team
June 1, 2024
in सामाजिक
0
महिलेवर सामूहिक अत्याचाराचा निषेधार्थ नवापूर तालुका कडकडीत बंद

नंदुरबार l प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील आदिवासी महिलेवर पिंपळनेर येथे नराधमांनी तिच्या लहान मुला देखत सामूहिक अत्याचार केला.त्याच्या निषेधार्थ नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्यय समितीतर्फे बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन नवापूर शहरासह तालुका कडकडीत बंद ठेवला.

२७ मे २०२४ रोजी ११:३० वाजता धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील कृषि उत्पन्न बाजार समिती येथे नवापूर तालुक्यातील आदिवासी महिलेवर तिच्या लहान मुलासमोर सामुहिक बलात्कार केला. या घटनेत दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना आक्रमक झाले आहेत. आज नवापूर तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते .

या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवले. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. या नराधमांना सोडण्यात येऊ नये यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी जेणेकरुन ही शिक्षा कायम त्यांच्या स्मरणात राहील व यापुढे कोणीही असे कर्म करणार नाही, पाऊल उचलणार नाही तसेच अशी हिम्मत देखील इतर कोणी भविष्यात करणार नाही या करीता या नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्यय समितीतर्फे करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

मुक्त विद्यापीठाच्या कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

Next Post

कृषी विभागाने केले 41 हजाराचे बोगस कापूस बियाणे जप्त

Next Post
कृषी विभागाने केले 41 हजाराचे बोगस कापूस बियाणे जप्त

कृषी विभागाने केले 41 हजाराचे बोगस कापूस बियाणे जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add