नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इ. १२ वी च्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवित यश प्राप्त केले.
ह्या परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल 99.37 टक्के व कला शाखेचा 96.82 टक्के आणि
महाविद्यालयाचा एकूण निकाल .98.95 टक्के लागला असून एकूण .384 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, ह्यामध्ये 61 विद्यार्थीनी विशेष प्राविण्य मिळवले असून,252. विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत,
ह्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक डॉ.राजेश वळवी, संस्थेचे चेअरमन रेव्ह.जे.एच.पठारे,शाळेच्या प्राचार्य सौ.नुतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक व्ही.आर.पवार,पर्यवेक्षक वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मिनल वळवी,ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक सी.पी.बोरसे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग इत्यादींनी कौतुक केले.
परीक्षेत यश प्राप्त केलेले विद्यार्थी
सायन्स
1)उत्तमचंदानी क्रिशिका
600/532= 88.67.%
2)गोसावी निरजरा
600/519= .88.17.%
3) रावळे गायत्री
600/528= 88.00.%
4)गावीत तनिषा
600/525= 87.50.%
5) पावले मानशी
600/524= 87.33%
5) पवार चैताली
600/524 87.33%
आर्ट्स
1) श्रीवास्तव शिल्पी
600/469= 78.17%
2)पावरा राहूल
600/448= 74.67.%
3) वळवी आरती
600/418= l69.67%
4)पावरा जायली
600/401= 66.83%
5) वळवी अंकित
600/400= 66.67%
5)600/400= 66.67%
सदर परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.