Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रविवारी मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा

team by team
May 18, 2024
in सामाजिक
0
रविवारी मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ मे रविवार रोजी मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सेवाभावी कार्य करणार्‍या व्यक्ती, संस्थेचा गौरव देखील करण्यात येणार आहे.

सालाबादाप्रमाणे यंदाही येथील येथील इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ मे २०२४ रविवार रोजी येथील जे.के.पार्क, सीएनजी पंपा जवळ, नंदुरबार येथे मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. मागील दहा वर्षापासून इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनतर्फे मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला जात आहे. आतापर्यंत सुमारे १०० च्या वर जोडप्यांचा विवाह लावण्यात आला आहे.

मुस्लिम समाजातील गोरगरीब व अनाथ मुलांना प्राधान्य देण्यात येते. सामहिक विवाह सोहळ्यात संसारोपयोगी साहित्य देखील देण्यात येते. तसेच संस्थेतर्फे निकाह नामा आणि विवाह प्रमाणपत्र देखील देण्यात येते. तरी यावेळी जास्तीत जास्त गरजू लोकांनी सामुहिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेतर्फे एजाज बागवान, हाजी असलम चौधरी, नासिर इब्राहीम बागवान, शाकीर जाबीर बागवान, सैय्यद मुख्तार, छन्नूशाह पठाण आदींनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय बाल पुरस्कारसाठी ऑनलाईन अर्ज करावे

Next Post

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात विद्यार्थी सामुहिक सुरक्षा अपघात विमामुळे कुटुंबीयांना मिळाला पाच लाख 10 हजाराचा मिळाला धनादेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add