Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय बाल पुरस्कारसाठी ऑनलाईन अर्ज करावे

Mahesh Patil by Mahesh Patil
May 18, 2024
in राज्य
0
राष्ट्रीय बाल पुरस्कारसाठी ऑनलाईन अर्ज करावे

नंदुरबार l प्रतिनिधी

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, साईनाथ वंगारी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2025 हा  ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक (गायन आणि वाद्य) कार्य, खेळ, नाविण्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य, पर्यावरण व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांना हा दिला जाणार आहे.  यासाठी 31 जुलै, 2024 रोजी मुलाचे वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंत असावे.

या पुरस्कारासाठी केंद्र शासनाने अर्ज मागविलेले असून हे अर्ज www.awards.gov.in  या संकेतस्थळामार्फतच ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जातील. संकेतस्थळाव्यतिरीक्त प्राप्त होणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.   या पुरस्कारांची माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध असून या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2024 पर्यंत आहे.  यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्री. वंगारी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे विना परवाना औषध विक्री करणाऱ्यांवर कारवाई

Next Post

रविवारी मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा

Next Post
रविवारी मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा

रविवारी मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group