Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा त्वरीत सादर करावा : मनीषा खत्री

team by team
May 16, 2024
in राज्य
0
सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा त्वरीत सादर करावा : मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी
सर्व शासकीय विभागांनी स्थानिक स्त्रोत, हुशारी वापरुन आपत्ती व्यवस्थापन आराखरा तयार करावा व प्रशासनास त्वरीत सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्षा मनीषा खत्री यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आज मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हापरिषदेच मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हरिष भामरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे, तहसिलदार, गट विकास अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री पुढे बोलतांना म्हणाल्या, सर्व विभागांनी त्यांच्या कार्य क्षेत्रातील कामांचा सर्वे करुन जी कामे दुरुस्तीची असतील ती त्वरीत करुन घ्यावीत. आपत्ती व्यवस्थापन हा सर्वांचा विषय असल्यामुळे सर्वांनी सतर्क राहावे, ज्या विभागाचे आराखडे प्रलंबित असतील त्यांनी ते त्वरीत जिल्हा प्रशासनाला सादर करावेत.

आपत्तीपूर्वी व आपत्तीच्या काळात व आपत्ती काळानंतर संबंधित प्रत्येक विभागाने नियोजनाप्रमाणे तत्काळ प्रतिसाद द्यावा. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारपणावर वेळीच औषधोपचार करण्यासाठी आवश्यक त्या औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन ठेवावा. सर्व मंडळ व धरणांवरील पर्जन्यमापक यंत्रणा तपासून घ्याव्यात. पावसाळ्याच्या कालावधीत जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यकतेनुसार सूचना देण्यात येतील. सर्वांनी मुख्यालयी थांबावे व आपत्ती विषयक कामकाज करतांना योग्य समन्वय ठेवावा.

उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हरिष भामरे यांनी यावेळी कोणत्या विभागाने आपत्ती व्यवस्थापना विषयी काय नियोजन केले याचा आढावा घेतला.

बातमी शेअर करा
Previous Post

नर्मदा किनाऱ्यावरील जीवन शाळांचे पावसामुळे नुकसान

Next Post

जर्मनीतील लेवा पाटीदार गुजर समाज बांधवांनी एकत्र येत साजरा केला स्नेहमिलन सोहळा

Next Post
जर्मनीतील लेवा पाटीदार गुजर समाज बांधवांनी एकत्र येत साजरा केला स्नेहमिलन सोहळा

जर्मनीतील लेवा पाटीदार गुजर समाज बांधवांनी एकत्र येत साजरा केला स्नेहमिलन सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add