नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे
नंदुरबार येथे काँग्रेतर्फे प्रियंका गांधी यांच्या जाहीर सभेचे आज आयोजन करण्यात आले आहे.
काँग्रेसचे नंदुरबार लोकसभा उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ उद्या सकाळी ९ वाजेला विलासराव देशमुख ट्रक टर्मिनल समोर ही जाहीर सभा पार पडणार आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रचंड ऊर्जा मिळणार आहे.जास्तीत जास्त उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.