Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी, महाप्रसादाचे वाटप

team by team
April 24, 2024
in राजकीय
0
हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी, महाप्रसादाचे वाटप

नंदुरबार l प्रतिनिधी
सर्वत्र हनुमान जयंती अर्थात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठीक ठिकाणी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन हनुमान जन्मोत्सवानिमित्त करण्यात आले होते.

नंदुरबार शहरातील सुभाष चौक परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात आज शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

तसेच यावेळी त्यांच्या हस्ते महाप्रसाद भंडाराचे वाटपही करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक किरण चौधरी कमलेश चौधरी संजय भदाणे प्रताप राजपूत यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

दोन दुचाकीच्या भीषण अपघात, उपसरपंचासह चौघांचा मृत्यू

Next Post

लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्का वाढवा यासाठी पालिकेतर्फे स्वाक्षरी मोहीम

Next Post
लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्का वाढवा यासाठी पालिकेतर्फे स्वाक्षरी मोहीम

लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्का वाढवा यासाठी पालिकेतर्फे स्वाक्षरी मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add