Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत डी. आर. हायस्कूलचे यश

team by team
April 11, 2024
in शैक्षणिक
0
हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत डी. आर. हायस्कूलचे यश

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील डी. आर. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे अंतर्गत सप्टेंबर सत्रात होणाऱ्या हिंदी राष्ट्रभाषा बालबोधिनी, प्राथमिक, प्रवेशिका व सुबोध परीक्षेत 100 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला असून, 17 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होऊन यश संपादन केले.

 

 

 

यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पंकज पाठक, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक विपुल दिवाण, हेमंत खैरनार या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून हिंदी विभाग प्रमुख सुहास वळवी, हिंदी परीक्षा विभाग प्रमुख विशाल मच्छले, ज्येष्ठ हिंदी शिक्षिका राजश्री गायकवाड,कमल चौरे, प्रशांत पाटील, प्रवीण शिवदे, निशांत ठाकरे, रवींद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद येथे चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Next Post

समता युवा मंचतर्फे शिबिरात 30 दात्यांचे रक्तदान

Next Post
समता युवा मंचतर्फे शिबिरात 30 दात्यांचे रक्तदान

समता युवा मंचतर्फे शिबिरात 30 दात्यांचे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add