Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथे प्रभात फेरीद्वारे मतदार जनजागृती

team by team
April 11, 2024
in शैक्षणिक
0
भालेर येथे प्रभात फेरीद्वारे मतदार जनजागृती

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील भालेर येथील का. वि .प्र. संस्था भालेर संचलित श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर येथे मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत गावातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले .

सकाळी भालेर, नगाव, तिसी गावातून प्रभात फेरी काढून गावातील नागरिकांना व मतदारांना आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले .

विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्याच्या माध्यमातून जनजागृती केली. याप्रसंगी उपस्थित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील , उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील , प्राचार्य व्हि.बी चव्हाण ,पर्यवेक्षक ए व्ही कुवर विद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले .

बातमी शेअर करा
Previous Post

महामंडलेश्वर स्वामी करुणानंदगिरीजी महाराज शुक्रवारी प्रथमच नंदनगरीत

Next Post

म्हसावद येथे पोलीस दलातर्फे काढण्यात आला रूट मार्च

Next Post
म्हसावद येथे पोलीस दलातर्फे काढण्यात आला रूट मार्च

म्हसावद येथे पोलीस दलातर्फे काढण्यात आला रूट मार्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add