Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एका व्यक्तीची गॅरेंटी नसून संपुर्ण काँग्रेस पक्षाची गॅरेंटी : केंद्रीय नेते जयराम

team by team
March 13, 2024
in राजकीय
0
एका व्यक्तीची गॅरेंटी नसून संपुर्ण काँग्रेस पक्षाची गॅरेंटी : केंद्रीय नेते जयराम

नंदुरबार | प्रतिनिधी-

कॉंग्रेस पक्ष पाच न्यायावर काम करत आहे. यात महिला सक्षमीकरण, शेतकर्‍यांना न्याय, युवकांना रोजगार, श्रमिकांना आधार, सामाजिक न्याय यांचा समावेश आहे. ही एका व्यक्तीची गॅरेंटी नसून संपुर्ण पक्षाची गॅरेंटी आहे, असे प्रतिपादन काँग्रसचे केंद्रीय नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत केले.

खा.राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. त्या पार्श्‍वभुमीवर कॉंग्रेसचे केंद्रीय तसेच राज्यस्तरीय नेते नंदुरबारात आले आहेत. या भारत जोडो यात्रेची माहिती देण्यासाठी जयराम रमेश पत्रकार परिषदेत बोलत होते. श्री.रमेश म्हणाले, कॉंग्रेस पक्षातर्फे खा.राहूल गांधी यांनी दि.१४ जानेवारीपासून मणिपूर राज्यापासून भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. चार हजारावर किमी अंतर पार करुन सदर यात्रेने आज महाराष्ट्रात प्रवेश केला.

या यात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्ष जनबंधन तयार करत आहे. कॉंग्रेस पार्टी ही पाच न्यायावर काम करत आहे. यात महिला सक्षमीकरण,शेतकर्‍यांना न्याय, युवकांना रोजगार, श्रमिकांना काम, आणि सामाजिक प्रश्‍नांचा यात समावेश आहे. महिला, युवा आणि श्रमिकांसाठी विशेष काम सुरु असून ही कोणा एका व्यक्तीची गॅरंेंटी नसून पक्षाची गॅरेंटी आहे.

कंेंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात सुमारे १६ लाख कोटी रुपयांचे धनदांडग्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले आहे. तत्कालीन मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने शेतकर्‍यांचे ७२ हजार कोटीचे कर्ज माफ केले होते. परंतू शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यास सध्याचे सरकार तयार नाही. सामाजिक जाती गणना झाली पाहिजे ही कॉंगे्रेसची मागणी आहे.

यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ.ऍड.के.सी.पाडवी, आ.शिरीष नाईक, प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेना नेते,माजी आ. चंद्रकांत रघुवंशींच्या प्रयत्नांचे फलित मुस्लिम कब्रस्तान रस्त्यासाठी निधी मंजूर; रस्त्याचे भूमिपूजन

Next Post

खा. डॉ.हिना गावित यांच्या कामांच्या जोरावर तिसऱ्यांदा भाजपातर्फे उमेदवारी, विरोधकांचे प्रयत्न असफल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add