Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वार्षिक अधिवेशनासाठी डायटचे अधिकारी गणपतीपुळे येथे रवाना

team by team
February 19, 2024
in राजकीय
0
वार्षिक अधिवेशनासाठी डायटचे अधिकारी गणपतीपुळे येथे रवाना

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वार्षिक अधिवेशनासाठी नंदुरबार व धुळे डाएटचे अधिकारी नुकतेच नंदुरबार येथून रवाना झाले.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेचे वार्षिक अधिवेशन गणपतीपुळे येथे दिनांक 17 व 18 फेब्रुवारी 2024 रोजी नियोजित आहे.

सदर अधिवेशनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर व उद्योग मंत्री नामदार उदय सामंत हे उपस्थित राहणार आहेत. या वार्षिक अधिवेशनासाठी विशेष निमंत्रित अधिकारी सुरज मांढरे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य व राहुल रेखावार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची उपस्थिती राहणार आहे.
महाराष्ट्रातील ३३ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील सर्व राजपत्रित अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. या अधिवेशनासाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्याचे अधिकारी गणपतीपुळे जिल्हा रत्नागिरी येथे कालच रवाना झाले आहेत.

यात धुळे डायट प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर, वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी, अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन, डॉ. वनमाला पवार, डॉ. शिवाजी ठाकूर सुभाष वसावे, विनोद लवांडे हे उपस्थित राहणार आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

दिल्लीत खा. डॉ. हिना गावित ‘महा संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित

Next Post

पाटील हॉस्पिटलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मोफत अस्थमा तपासणी शिबिरात ४० रुग्णांची तपासणी

Next Post
पाटील हॉस्पिटलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मोफत अस्थमा तपासणी शिबिरात ४० रुग्णांची तपासणी

पाटील हॉस्पिटलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मोफत अस्थमा तपासणी शिबिरात ४० रुग्णांची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026
दोन ठिकाणी गांजाची शेती उद्ध्वस्त; ६५ लाखांचा १३० किलो गांजा जप्त

दोन ठिकाणी गांजाची शेती उद्ध्वस्त; ६५ लाखांचा १३० किलो गांजा जप्त

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add