Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पिकअप खोल दरीत कोसळल्याने चौघांचा मृत्यू,दोघे गंभीर जखमी

team by team
February 16, 2024
in क्राईम
0
पिकअप खोल दरीत कोसळल्याने चौघांचा मृत्यू,दोघे गंभीर जखमी

.म्हसावद l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील लेघापाणी ते गोरंबा रस्त्यावर महिंद्रा मॅक्स कमांडर गाडी खोल दरीत पडल्याने चार जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना कल सायंकाळी च्या सुमारास घडली याबाबत म्हसावद पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्राकडून माहिती अशी की,धडगाव तालुक्यातील केलापाणी येथून सकाळी चालक धरून सहा जण धडगाव येथे बाजारहाट करण्यासाठी गेले होते ते लेघापाणी गावी गोरंबा मार्गे परत येत असताना चालकाचा वाहनांवरील ताबा सुटल्याने अचानक गाडी 800 फूट खोल दरीत पडल्याने त्यातील चार जण मयत तर दोन जण जखमी झाले यात मयत दारासिंग कुवरसिंग चौधरी वय 40 रा.केलापाणी ता धडगाव,
साबलीबाई दारासिंग चौधरी वय 40 रा. केलापाणी , कांतीलाल जेठ्या वळवी वय 44 रा वाडीबार ता अक्कलकुवा,दिलसिंग पुण्या पाडवी रा. केलापानी ता धडगाव यांचा समावेश आहे तर जखमीत गोविंद उपसिंग वळवी 18 रा वाडीबार ता अक्कलकुवा व सुनील दारासिंग चौधरी रा केलापाणी ता धडगाव हे जखमी आहेत तर जखमी ची अवस्था गंभीर असल्याने त्यांना नंदुरबार येथे पुढील उपचार साठी दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी म्हसावद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजन मोरे,उमेश पावरा,कलिंम रावताळे,

तसेच हे घटनास्थळी दाखल होऊन मयताना
खोल दरीतून वर आणून त्यांना 108 ने म्हसावद ग्रामीण रुग्णालयात आणले वरील दोन जण साबलीबाई दारासिंग चौधरी व कांतीलाल वळवी याना ग्रामीण रुग्णालया दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले तर अन्य दोन जण जागीच मयत झाले रात्री उशिरा पर्यंत पोलिसात नोंद करण्याचे सुरू होते मयतावर डॉ अल्लाउद्दीन शेख यांनी शवविच्छेदन केले.म्हसावद येथे ग्रामीण रुग्णालयात अप्पर पोलिस अधीक्षक निलेश तांबे व धडगाव चे पोलीस निरीक्षक पठाण यांनी भेट दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

कहाटूळ गटातील गावांमध्ये डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन

Next Post

वराहांमध्ये आढळला अफ्रिकन स्वाईन फ्ल्यू, १० कि.मी क्षेत्राला संनियत्रण क्षेत्र म्हणून घोषित

Next Post
वराहांमध्ये आढळला अफ्रिकन स्वाईन फ्ल्यू, १०  कि.मी क्षेत्राला संनियत्रण क्षेत्र म्हणून घोषित

वराहांमध्ये आढळला अफ्रिकन स्वाईन फ्ल्यू, १० कि.मी क्षेत्राला संनियत्रण क्षेत्र म्हणून घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add