Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळच्या दुर्गम भागात खा.डॉ.हिना गावित यांनी गाव चलो अभियानांतर्गत केला घरोघर संपर्क

team by team
February 16, 2024
in राजकीय
0
तोरणमाळच्या दुर्गम भागात खा.डॉ.हिना गावित यांनी गाव चलो अभियानांतर्गत केला घरोघर संपर्क

 

नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तोरणमाळ भागात 24 तास मुक्कामी थांबून महासंसदरत्न खा.डॉ.हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीच्या ‘गाव चलो अभियान’ अंतर्गत घरोघर संपर्क केला आणि दुर्गम आदिवासी बांधवांच्या विकासासाठी राबवलेल्या योजनांची माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

 

 

 

प्रत्येक गावातील ग्रामस्थांमध्ये राहून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच मोदी सरकारने राबवलेल्या विकास योजनांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने गाव चलो अभियान सुरू केले आहे.

 

 

 

खा.डॉ.हिना गावित यांनी या अभियाना अंतर्गत दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारपासून तोरणमाळच्या दुर्गम भागात मुक्काम ठोकून संवाद साधणे सुरू केले आहे. यात त्यांनी जुने तोरणमाळ नवे तोरणमाळ गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला केंद्र सरकारच्या योजनांचे माहिती पुस्तक दिले. केंद्र सरकारच्या मार्फत राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहून कमळ न्चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. दुपारपासून रात्री उशिरापर्यंत ठीक ठिकाणी भेटी घेणे पाड्यांमध्ये बैठका घेणे आणि संवाद साधून समस्या माहीत करून घेणे यावर खा.डॉ.हिना गावित आणि त्यांच्या समवेत असलेल्या कार्यकर्त्यांनी भर दिला.

 

 

तोरणमाळ हा सातपुडा पायथ्याशी असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग आहे. अनेक वर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या या भागात मागील दहा वर्षात मोदी सरकारच्या माध्यमातून खा.डॉ.हिना गावित यांनी विज पाणी रस्ते या मूलभूत सुविधा सह घरकुल गॅस वगैरे वाटप करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यव्यापी आंदोलन : 5 मार्च पर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्र होईल अंधारमय

Next Post

कहाटूळ गटातील गावांमध्ये डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन

Next Post
कहाटूळ गटातील गावांमध्ये डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन

कहाटूळ गटातील गावांमध्ये डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add