Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चिंचपाडा येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गत राजस्थान राज्याचे सादरीकरण

team by team
February 12, 2024
in राज्य
0
चिंचपाडा येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गत राजस्थान राज्याचे सादरीकरण

नंदुरबार l प्रतिनिधी
वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, चिंचपाडा येथे “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अंतर्गत देशातील एक राज्य निवडून त्या राज्याचा पेहराव, खानपान, सण व उत्सव,लोककला आणि राष्ट्र उभारणीतील योगदान अंतर्गत राजस्थान या राज्यातील माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका सुवर्णा चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योती कार्ले विस्तार अधिकारी रमेश देसले ,शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद चिंचोले ,प्राथमिकचे मुख्याध्यापक लक्ष्मण गावित, पर्यवेक्षक प्रेमल पाडवी जूनियर विभागप्रमुख रामकृष्ण सोनवणे सांस्कृतिक समिती प्रमुख प्रदीप देसले अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय कुलकर्णी यांनी केले. विद्यार्थ्यांनी राजस्थान राज्यातील विविध सांस्कृतिक वारसा जपणारे नृत्य सादर करण्यात आले यामध्ये १)रंगीलो मारो ढोलना- टिंकल निकम व ग्रुप ३)कालबेलिया लोकनृत्य -सृष्टी चिंचोले ग्रुप
३)लुक झुप लोकनृत्य -लक्ष्मी वळवी ग्रुप ४)गणगौर नृत्य -प्रतीक्षा वसावे ग्रुप
५)बंजारा लोकनृत्य -राजश्री गावित ग्रुप ६)विवाह नृत्य –
सोनाक्षी वसावे आणि ग्रुप
७) नवरात्री गरबा- नंदिनी पाटील ग्रुप
हि विविध लोकगीत नृत्य सादर करण्यात आले. सर्व विद्यार्थींच्या लोकनृत्य सादरीकरणासाठी श्रीमती. सुवर्णा चौधरी मॅडम यांनी मेहनत घेतली. राजस्थान राज्याचा इतिहास किंजल पाडवी राजस्थानचा भुगोल देवेन तिडके या विद्यार्थ्याने मांडला.

त्यानंतर राजस्थानची जैवविविधता या विषयावर प्रतिग्या वसावे महाराणा प्रताप यांच्या विषयी रहिमा तेली या विद्यार्थिनीने माहिती सांगितली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ,ज्येष्ठ शिक्षिका रेखा पाटील, विजया न्हायदे, अशोक पाडवी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केला.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथील कापूस खरेदी केंद्रावर आजपासून पूर्ववत कापूस खरेदी सुरू होणार : सभापती अभिजीत पाटील

Next Post

नेपाळ येथे होणाऱ्या इंटरनॅशनल बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी कोच म्हणून करणसिंग चव्हाण यांची निवड

Next Post
नेपाळ येथे होणाऱ्या इंटरनॅशनल बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी कोच म्हणून करणसिंग चव्हाण यांची निवड

नेपाळ येथे होणाऱ्या इंटरनॅशनल बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी कोच म्हणून करणसिंग चव्हाण यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add