Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

व्हॉइस ऑफ मीडिया शहादा शाखेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 151 दात्यांचे रक्तदान

team by team
January 24, 2024
in राजकीय
0
व्हॉइस ऑफ मीडिया शहादा शाखेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 151 दात्यांचे रक्तदान

शहादा l प्रतिनिधी

 

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर व्हॉइस ऑफ मीडिया शहादा शाखेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 151 दात्यांनी रक्तदान केले.

 

 

येथील पालिका कार्यालयासमोर व्हॉइस ऑफ मिडिया शहादा शाखा व शहादा ब्लड बँक यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले एकीकडे शहरात भक्तिमय वातावरण असताना दुसरीकडे रक्तदानासाठी सकाळपासूनच दात्यांनी रक्तदानासाठी गर्दी केली होती.

 

प्रांताधिकारी सुभाष दळवी, उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार, तहसीलदार दीपक गिरासे, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील, कार्याध्यक्ष धनराज माळी, सचिव राकेश कलाल, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय शर्मा, डॉ.चंद्रभान कदम, जेष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटिया, माजी नगराध्यक्ष अशोक बागुल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधव पाटील, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील, इन्कलाब ब्रिगेडचे संदीप राजपाल, संकल्प ग्रुपचे राकेश कोचर, प्रा. लियाकातअली सय्यद, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, सुपडू खेडकर, विनोद चौधरी, के. डी. पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख सागर चौधरी, राहुल चौधरी, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष अलका जोंधळे, अरे भाई ग्रुपच्या अर्चना निकुंबे, शितल गवळे, नेहा ईंदवे, सुनिता उपगडे, रीना महिंद्रे, शितल जैन, सरकारी वकील ऍड.स्वर्णसिंग गिरासे, समीर टाटिया, चंद्रशेखर संचेती, सरजू चव्हाण, गुरुचरणसिंग राजपाल, मनोहर सैंदाणे, अनिल भामरे, मनलेश जयस्वाल, संतोष वाल्हे, जितेंद्र जमदाडे, विनोद जैन, दिलीप जैन, दिनेश खंडेलवाल, मुनेश जगदेव, जितेंद्र पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल रोकडे, कार्याध्यक्ष बापू घोडराज, सचिव हर्षल सोनवणे, प्रा दत्ता वाघ , विजय पाटील, विष्णू जोंधळे , जगदीश जयस्वाल,  कैलास सोनवणे, संजय मोहिते, विजय निकम, राजमल जैन, लोटन धोबी, संजय राजपूत, हर्षल साळुंखे, सलाउद्दीन लोहार , प्रा नेत्रदीपक कुवर ,योगेश सावंत, कृष्णा कोळी , नितीन साळवे, राजेश्वर सामुद्रे, के डी गिरासे, शहादा ब्लड बँकेचे डॉ.नाजीम तेली, कादिर शेख, यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

 

पालकमंत्री अनिल पाटील यांनी व्हाईस ऑफ मीडिया शहादा शाखेने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करून आजचा दिवस श्रीराम मंदिर प्रतिष्ठानचा ऐतिहासिक असताना त्याला रक्तदान शिबिर घेऊन विशेष संस्मरणीय केला अशा शब्दात दूरध्वनीवरून शिबिराला शुभेच्छा दिल्या तर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनीही शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या

बातमी शेअर करा
Previous Post

विजयादीदी यांच्या नावाने भव्य ओम शांती भवन उभारणार : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

Next Post

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखावा : सावन कुमार

Next Post
राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखावा : सावन कुमार

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखावा : सावन कुमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add