Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातून अभूतपूर्व ऐतिहासिक मोटरसायकल रॅली

team by team
January 22, 2024
in राजकीय
0
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातून अभूतपूर्व ऐतिहासिक मोटरसायकल रॅली

नंदुरबार l प्रतिनिधी

‘बोलो बोलो सियावर रामचंद्र की, जय’, ‘पवनसुत हनुमान की, जय’, ‘एक ही नारा एक ही, नाम जय श्रीराम जय श्रीराम’ असा गगनभेदी जयघोषणांनी शहरातून निघालेल्या अभूतपूर्व व ऐतिहासिक मोटरसायकल रॅलीने लक्ष वेधून घेतले होते. जय श्रीरामाचे नारे, वाहनांवर लावण्यात आलेले भगवे भगव्या झेंड्यांमुळे अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली होती.

अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी दुपारी ५ वाजता मोटरसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅली गिरीविहार गेट,उड्डाणपूल, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट,जळका बाजार, श्री दादा गणपती,मोठा मारुती मंदिर,अंधारे चौक,आमदार कार्यालय, नगरपालिका मार्गे नेहरू पुतळा पर्यंत काढण्यात येऊन त्या ठिकाणी रघुवंशी परिवाराच्या श्रीराम मंदिर जवळ रॅलीचे विसर्जन करण्यात आले.

‘बोलो बोलो सियावर रामचंद्र की, जय’, ‘पवनसुत हनुमान की, जय’, ‘एक ही नारा एक ही, नाम जय श्रीराम जय श्रीराम’ असा अयोध्यापती श्रीरामांच्या जयघोष करण्यात आला.

चौका-चौकात रॅलीवर पुष्पवृष्टी

शहरातून निघालेल्या अभुतपूर्व मोटरसायकल रॅलीने युवकांमध्ये उत्साह संचारलेला होता. चौका चौकात रॅलीवर पुष्पृष्टी करण्यात आली. रॅलीत अनेक बालकांनी श्रीरामाच्या सजीव देखावा सादर केला होता. त्याचप्रमाणे सजवलेल्या खुल्या ट्रॅक्टरवर श्रीरामाची प्रतिमा ठेवण्यात आली होती.

महिलांच्याही सहभाग

रॅलीत लहान मुलींपासून तर महिलांच्या सहभाग पहायला मिळाला. अनेक महिला पारंपारिक वेशभूषेत तर काही महिलांनी नऊवारी साडी परिधान करून सक्रिय सहभाग नोंदविला.

बातमी शेअर करा
Previous Post

शिंदगव्हाण येथे राम मंदिरात 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

खा. डॉ. हिना गावित यांच्या नेतृत्वात सकल हिंदू समाज आयोजित “राम जानकी” यात्रेला उदंड प्रतिसाद; महिलांचाही उल्लेखनीय सहभाग

Next Post
खा. डॉ. हिना गावित यांच्या नेतृत्वात सकल  हिंदू समाज आयोजित “राम जानकी” यात्रेला उदंड प्रतिसाद; महिलांचाही उल्लेखनीय सहभाग

खा. डॉ. हिना गावित यांच्या नेतृत्वात सकल हिंदू समाज आयोजित "राम जानकी" यात्रेला उदंड प्रतिसाद; महिलांचाही उल्लेखनीय सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add