Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार पतंजली योग समितीतर्फे आज पासून सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर

team by team
January 18, 2024
in सामाजिक
0
नंदुरबार पतंजली योग समितीतर्फे आज पासून सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुका पतंजली योग समिती तर्फे नंदुरबार शहरात सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.आज गुरुवार दि. 18 जानेवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत सलग 25 दिवसांचे शिबिर दररोज सकाळी साडेपाच ते सात या वेळेत गिरी विहार वाडी, गिरीविहार गेट जवळ होईल.
या शिबिरात अनुभवी व तज्ञ योग शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिरात सूर्यनमस्कार, दंड बैठका, सूक्ष्म व्यायाम, विविध व्याधींवर मात करण्यासाठी उपयुक्त अशी योगासने आणि प्राणायाम यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण दिले जाईल तसेच शिबिरात अष्टांग योग, षटकर्म, पंचप्राण, पंचकोश ध्यान, योगनिद्रा, हस्तमुद्रा आणि आयुर्वेद याबाबत सखल माहिती दिली जाईल योग शिबिर यशस्वीपणे पूर्ण करून सहयोग शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या साधकांना जिल्हा पतंजली योग समितीतर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल.

तसेच भविष्यात पतंजली योगपीठ हरिद्वारला होणाऱ्या योग शिबिरात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल. या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवून योग शिक्षकाच्या भूमिकेतून इतरांना योग शिकविण्याचे पवित्र कार्य करण्यासाठी सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे असेे आवाहन नंदुरबार तालुका पतंजली योग समितीतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रभू श्रीराम मंदिर अक्षदा वाटप निमित्त बैलगाडीवरून शोभायात्रा

Next Post

नंदूरबार येथे झालेल्या स्फोटात तिघे गंभीर जखमी, गुन्हा दाखल

Next Post
नंदूरबार येथे झालेल्या स्फोटात तिघे गंभीर जखमी, गुन्हा दाखल

नंदूरबार येथे झालेल्या स्फोटात तिघे गंभीर जखमी, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add