Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

17 जानेवारी रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

team by team
January 15, 2024
in राज्य
0
17 जानेवारी रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत 18 प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यासाठी 17 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविल आहे.

ही कार्यशाळा जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री. चाटी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जात पडताळणीतील त्रुटींच्या पुर्ततेसाठी 17 व 18 जानेवारी रोजी शिबिर

Next Post

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सुविधा व महिला समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा

Next Post
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सुविधा व महिला समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सुविधा व महिला समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add