Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मराठा पाटील समाज मंडळातर्फे नंदुरबारला रविवारी वधु-वर सुचक मेळाव्याचे आयोजन

team by team
January 15, 2024
in राजकीय
0
मराठा पाटील समाज मंडळातर्फे नंदुरबारला रविवारी वधु-वर सुचक मेळाव्याचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी

मराठा पाटील समाज मंडळ, नंदुरबार अंतर्गत वधु-वर सुचक मंडळाच्या विद्यमाने भव्य वधू-वर सुचक मेळाव्याचे आयोजन दि.२१ जानेवारी २०२४ रविवार रोजी सकाळी १०.३० वाजता शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालय, तैय्यबी नगर, ज्ञानदिप सोसायटी जवळ, धुळे रोड, नंदुरबार येथे करण्यात आले आहे.

सदर मेळावा मराठा पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष, प्राचार्य बी.एस.पाटील यांचे अध्यक्षतेखाली होणार असून मेळाव्यात मंडळाच्यावतीने वधु-वर सुचक पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी विवाह योग्य मराठा पाटील समाजातील मुला-मुलींच्या पालकांनी या वधु-वर परिचय मेळाव्यास उपस्थित रहावे. सदर मेळाव्यात वधु-वर सुचक पुस्तिका स्वागत मुल्ये घेवून पालकांना उपलब्ध करुन देण्यात येईल. याप्रसंगी वधु-वर यांचा प्रत्यक्ष परिचय हा उपक्रम मंडळाने आयोजित केला असून पालकांनी मेळाव्यास येतांना आपल्या विवाहयोग्य मुला-मुलींचे फोटो व परिचय पत्र सोबत आणावे.

मेळाव्यात मुला-मुलींच्या पालकांनी सदर मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित होते, राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा पाटील समाज मंडळाचे सचिव यशवंत नाना पाटील, वधु-वर सुचक मंडळाचे रोहिदास जाधव, निंबाजीराव बागूल, मधुकर पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुका स्तरीय पतंगोत्सव स्पर्धा व निवडणूक साक्षरता कार्यक्रम उत्साहात

Next Post

अयोध्या रामलल्ला सोहळ्यानिमित्त आज मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक

Next Post
अयोध्या रामलल्ला सोहळ्यानिमित्त आज मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक

अयोध्या रामलल्ला सोहळ्यानिमित्त आज मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add