Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे विविध पदावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

team by team
January 15, 2024
in राजकीय
0
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे विविध पदावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

नंदुरबार l प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनेक कार्यकर्त्यांना पदांचे वाटप करण्यात आलं आहे. जिल्ह्यात पक्ष मजबूत व्हावा आणि पक्ष वाढवा यासाठी पक्षाकडून मोर्चे बांधणी करण्यात येत असून जे चांगले आणि मेहनतीने काम करत आहे. अशा कार्यकर्त्यांना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी नंदुरबार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे विविध पदावर नियुक्तीपत्र देवून निवड करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राऊ दिलीपराव मोरे यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी देवेंद्रसिंग राजपूत, जिल्हा सचिवपदी अमित शेवाळे, नंदुरबार शहराध्यक्षपदी विजय (लल्ला पहेलवान) भिका मराठे, नंदुरबार तालुकाध्यक्षपदी गौरव सुरेश महिरे यांची पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून निवड करण्यात आली. सदर निवडीबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत दिलीपराव मोरे यांनी कौतुक केले आहे.

पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरण अजित पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून पक्ष संघटना उभी कराल व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करतील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेस प्रदेश संघटक बबलू कदमबाडे, जितेंद्र ठाकरे, लाला बागवान, कालू पहेलवान, अदनान मेमन, योगेश कोळी, प्रसाद पाटील, नागेश पवार, कमलेश खैरनार, रामचंद्र निकुंभे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

महायुतीत एकतेत बाधा ठरणाऱ्या कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांना नारळ द्या : पालकमंत्री अनिल पाटील

Next Post

स्मित कन्स्ट्रक्शनच्या मालकाकडून प्लॉट खरेदीत चौघांची फसवणूकीचा आरोप

Next Post
स्मित कन्स्ट्रक्शनच्या मालकाकडून प्लॉट खरेदीत चौघांची फसवणूकीचा आरोप

स्मित कन्स्ट्रक्शनच्या मालकाकडून प्लॉट खरेदीत चौघांची फसवणूकीचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add