Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तलाठी परीक्षाची चौकशी करून पुन्हा निकाल जाहीर करा, एकलव्य आदिवासी संघटनेची मागणी

team by team
January 12, 2024
in राजकीय
0
तलाठी परीक्षाची चौकशी करून पुन्हा निकाल जाहीर करा,   एकलव्य आदिवासी संघटनेची मागणी

तळोदा l प्रतिनिधी

तलाठी परीक्षाची चौकशी करून पुन्हा निकाल जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री विखे पाटील यांना तहसीलदार तळोदा यांच्यामार्फत एकलव्य आदिवासी संघटनेतर्फे आज निवेदन देण्यात आले.

या निवेदनात असे म्हटले आहे की, तलाठी परीक्षाची चौकशी करून पुन्हा निकाल जाहीर करण्यात यावे त्याबाबत की, महाराष्ट्र शासनाने महसूल विभाग मार्फत तलाठी भरती संदर्भात जाहिरात जून महिन्यात प्रकाशित करण्यात आली होती, सदर जाहिरातीच्या अनुषंगाने माहे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात एकूण 57 संत्रामध्ये परीक्षा घेण्यात आली, सदर परीक्षा टी:सी.एस कंपनीमार्फत घेण्यात आली होती तलाठी परीक्षेच्या निकाल 5 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला,

सदर निकालाबाबत परीक्षार्थी मध्ये संभ्रम अवस्था आहे, सदर परीक्षा 200 मार्कांकरिता आयोजित केली होती, परंतु सदर परीक्षेत निकालांती एकूण 48 विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त मार्क आहेत, यावरून परीक्षा हे पारदर्शकपणे घेतली गेली नाही व निकाल हे पारदर्शकपणे जाहीर केलेला नाही, व पुन्हा पारदर्शकपणे निकाल जाहीर करण्यात यावा, सदर निकालात विद्यार्थ्यांचे समानीकरण अगोदरचे मार्क देखील जाहीर करावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात कोणतीही संभ्रमावस्था असणार नाही,

निवेदनाची दखल घेऊन तलाठी भरतीची आर्थिक व्यवहार झाल्याची संशय असल्यामुळे, E.D मार्फत चौकशी करून टी.सी.एस कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे, तलाठीसह सर्व सरळ भरती व सरकारी पदभरती परीक्षा घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवक आयोगाकडे देण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, यावेळी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता अँड गणपत पाडवी, अंबालाल पाडवी, सुनील पाडवी, मुकेश पाडवी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमातील बदलावर परिसंवाद

Next Post

मोड येथे शेतातून विजेची तार केली चोरट्यांनी केली लंपास, पोलीसात गुन्हा दाखल

Next Post
दोन दुचाकींची धडक, बुधावली येथील एकाचा मृत्यू,  एकाविरुद्ध गुन्हा दाखल

मोड येथे शेतातून विजेची तार केली चोरट्यांनी केली लंपास, पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add