Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज सादर करावे

team by team
January 9, 2024
in राज्य
0
शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज सादर करावे

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या मागास व गरजु आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांनी शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज सादर करावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

वर्ष 2023-24 साठी ही योजना मंजूर झाली असून या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी आपला अर्ज तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावा.

या योजनेसाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीचा असावा, महाराष्ट्रातील वास्तव 15 वर्षाचे असावे, स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी, स्वत:चे किंवा कुटूंबियाचे पक्के घर नसावे, विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांस प्राधान्य देण्यात येईल.

लाभार्थ्यांने अर्जासोबत नजीकच्या काळातील दोन पासपोर्टसाईचे फोटो, रहिवासी प्रमाणपत्र, जमातीचा प्रमाणपत्र, सातबारा किंवा नमुना 8-अ, तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, ग्रामसभेचा ठराव, शिधा पत्रिका, आधार कार्ड व रद्द केलेला धनादेश अशी कागदपत्रे जोडावीत असेही श्री. पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करावे : पी. आर. कोसे

Next Post

नंदुरबार येथे 13 वर्षांनी दोन गट झाले एकत्र

Next Post
नंदुरबार येथे 13 वर्षांनी दोन गट झाले एकत्र

नंदुरबार येथे 13 वर्षांनी दोन गट झाले एकत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add