Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करावे : पी. आर. कोसे

team by team
January 9, 2024
in शैक्षणिक
0
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करावे : पी. आर. कोसे

नंदुरबार l प्रतिनिधी

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा-2024 शनिवार 20 जानेवारी 2024 रोजी होणार असून या परिक्षेचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करुन घ्यावे असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य पी. आर. कोसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी जेएनव्हीएसटी-2024 साठी अर्ज केले आहे. अशा विद्यार्थ्यांनी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard या लिंकवरुन आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. यावर्षी जवाहर नवादेय विद्यालय प्रवेश परिक्षा-2024 नंदुरबार तालुक्यातील 4 व नवापूर तालुक्यातील 3 परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रासोबत शाळेचे ओळपत्र अथवा आधारकार्डची झेरॉक्स सोबत आणणे आवश्यक आहे.

प्रवेशपत्र डाऊनलोडसाठी अडचण आल्यास जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी तालुका नवापूर येथे संपर्क साधावा असेही प्राचार्य श्री. कोसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

‘संवादातून समुद्धीकडे’ मेळाव्यात महिलांची रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती

Next Post

शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज सादर करावे

Next Post
शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज सादर करावे

शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज सादर करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add