Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी; प्रत्यक्ष पाहणीतून गुणवत्ता तपासणार : पालकमंत्री अनिल पाटील

team by team
December 29, 2023
in राजकीय
0
जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी; प्रत्यक्ष पाहणीतून गुणवत्ता तपासणार : पालकमंत्री अनिल पाटील

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील विविध जलसंधारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यतेसह निधी वितरीत करण्यात आला आहे, परंतु या कामांना गतीने पूर्ण करण्याची गरज असून कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी कुठल्याही कामांना प्रत्यक्ष भेट देऊन शहानिशा केली जाईल, अशी माहिती आज राज्याचे मदत,पुनर्वसन व आपत्ती नियोजन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील मृद व जलसंधारणांच्या कामांचा आढावा घेताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री,
सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की (तळोदा)
विनायक महामुनी (नंदुरबार), जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी र. सो. खोडे व विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार कामांचा आढावा घेताना ते म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळ आणि टंचाईची परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात मृद व जससंधारणांच्या कामाला गती देवून ती वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. या कामांना पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी वेळेत खर्च करण्याबरोबरच कामांची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांची आहे. कामकाजात कुचराई व दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल, असेही यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी मनीषा खत्री,
सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की (तळोदा)
विनायक महामुनी (नंदुरबार), जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी र. सो. खोडे व विविध विभागांचे विभागप्रमुखांनी सहभाग घेवून माहिती सादर केली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार पं.स.च्या उपसभापतीपदी तेजस पवार यांची बिनविरोध निवड

Next Post

प्रा.विक्रम पटेल यांच्या पर्यावरण पूरक बांधकाम साहित्य पेटंटला केंद्रीय कार्यालयातून मंजुरी

Next Post
प्रा.विक्रम पटेल यांच्या पर्यावरण पूरक बांधकाम साहित्य पेटंटला केंद्रीय कार्यालयातून मंजुरी

प्रा.विक्रम पटेल यांच्या पर्यावरण पूरक बांधकाम साहित्य पेटंटला केंद्रीय कार्यालयातून मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add