Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विरल विहार मधील दत्त मंदिरात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते महाआरती

team by team
December 27, 2023
in राजकीय
0
विरल विहार मधील दत्त मंदिरात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते महाआरती

नंदुरबार l प्रतिनिधी

दत्त जन्मोत्सवानिमित्त विरल विहार मधील दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते दुपारी महाआरती करण्यात आली.

दत्त जयंती निमित्त शहरात दत्त मंदिरांमध्ये सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. शहादा-तळोदा रस्त्यावरील विरल विहार मधील दत्त मंदिरात देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. दुपारी शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते दुपारी महाआरती करण्यात आली.

यावेळी माजी नगरसेवक रवींद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते नितेश अग्रवाल, काशिनाथ पटेल,काशिनाथ शेवाळे, प्रा.सखाराम पाटील,कैलास पाटील,संजय पटेल,प्रा.किशोर सोनार, प्रकाश पटेल, डी.पी पाटील,निलेश तवर, दीपक चौधरी, निलेश शर्मा लांबोळे उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शिरपूरच्या गणेश मंडळाचे असेही वर्चस्व, नंदुरबारच्या मूर्तीकराचे पैसे देण्यास नकार

Next Post

भाजपामध्ये निष्ठावंतांना डावलण्यात प्रयत्न सुरू :भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.शशिकांत वाणी

Next Post
भाजपामध्ये निष्ठावंतांना डावलण्यात प्रयत्न सुरू :भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.शशिकांत वाणी

भाजपामध्ये निष्ठावंतांना डावलण्यात प्रयत्न सुरू :भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.शशिकांत वाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add