Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे ग्रामीण डाक सेवकांचा संप

team by team
December 15, 2023
in राष्ट्रीय
0
नंदुरबार येथे ग्रामीण डाक सेवकांचा संप

नंदुरबार l प्रतिनिधी

 

 

ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉय युनियन अंतर्गत महाराष्ट्र गोवा सर्कलच्या ग्रामीण डाक सेवकांनी नंदुरबारात संप पुकारला आहे.केंद्र शासनाने मागण्या पूर्ण न झाल्यास अन्यथा बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

 

 

 

नंदुरबार शहरातील दीनदयाल चौकातील मुख्य टपाल कचेरी समोर ग्रामीण डाक सेवकांनी निदर्शने करीत संप पुकारला आहे.जीडीएस अर्थात ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांच्या हिताच्या मागण्यासाठी बेमुदत संपर्क पुकारला आहे.ग्रामीण डाक सेवकांच्या प्रमुख मागण्या याप्रमाणे आठ तास काम देऊन सर्व शाखा कार्यालयांचे विभागीयकरण करावे, विभागीय कर्मचाऱ्यांवर प्रमाणे पेन्शनसह सर्व लाभ द्यावे, कमलेशचंद्र समितीच्या अहवालातील सर्व शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करावी, विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एक जानेवारी 2016 पासून सेवा जेष्ठतेवर आधारित योग्यय निर्णय घ्यावा, ग्रॅज्युटी सूत्रानुसार जीडीएस ग्रॅज्युटी वाढवावी, कमाल मर्यादा आठ लाखापर्यंत वाढवावी तसेच 180 दिवसांची सशुल्क रजा मंजूर करावी 12,, 24 ,36 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या ग्रामीण डाक सेवकांना कालबद्ध आर्थिक वाढ मंजूर करावी, जीडीएस आणि त्यांच्या कुटुंबासाठी वैद्यकीय सुविधांची तरतूद करण्यात यावी, एचडीबीएस मध्ये विभागीय कर्मचाऱ्यांचे योगदान वाढवा किमान पेन्शन सुनिश्चित करा सर्व सेवानिवृत्त जीडीएस कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या जीडीएस द्वारे केलेल्या सर्व कामांसाठी इन्स्टिट्यूइन्सेटिव्ह प्रणालीली बंद करून वर्क लोड मध्ये समाविष्ट करा जीडीएस आणि विभागीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमध्ये एकजीडीएस आणि विभागीय कर्मचाऱ्यांच्या  पगारवाढीमध्येे एक समांतर असून निश्चित करा एक जानेवारी 2016 पासून सर्व नवीन भरती झालेल्या ग्रामीण डाकक सेवकांना निर्धारण मंजूर करा सदस्यत्वाची त्वरित पडताळणी आणि जीडीएस इंडियनजीडीएस इंडियन सर्व ट्रेड युनियन सुविधा मंजूर करा अविश्वसनीय व असंभव टारगेटच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून ग्राम डाक सेवकांचा होणारा छळ थांबवा मोबाईल वापराचा आग्रह आणि सोशल मीडियावर अनुसरण करण्याचे बंधन थांबवावे डा कर्मयोगी प्रशिक्षणासह इतर प्रशिक्षण व्यवसाय मीटिंगसाठी सर्व ग्रामीण डाक सेवकांना प्रवास व इतर भत्ते द्या विद्यमान आर आय सी टी उपकरणे मागे घ्या आणि सर्व ग्रामीण डाक सेवकांना लॅपटॉप प्रिंटर प्रदान करा दीर्घ दीर्घ अल्पकालीन रिक्त पदांवर पर्यायी व्यवस्था साठी परवानगी द्यावी पर्यायी व्यक्तींचे वेतन वेळेवर करण्यात यावे आदी मागण्याचा समावेश आहे.

 

 

 

आंदोलन स्थळी ग्रामीण डाक सेवक संघटनेचे नंदुरबार धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, सेक्रेटरी संजय पाटील, प्रकाश कुलकर्णी, जगदीश अहिरे, नितीन पाटील, अनिल विसपुते, विजय पाटील, रितेश सोनवणे, भटू गवळी, पितांबर कुंभार, शेखर घाटे आदीसह सर्व ग्रामीण डाक सेवक संघटना युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शालेय विज्ञान प्रदर्शनातून होतो विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीचा विकास : शिक्षणाधिकारी सतीष चौधरी

Next Post

नंदुरबार येथे होणाऱ्या महासंमेलनास विरोध दर्शवण्यासाठी धरणे आंदोलन

Next Post
नंदुरबार येथे होणाऱ्या महासंमेलनास विरोध दर्शवण्यासाठी धरणे आंदोलन

नंदुरबार येथे होणाऱ्या महासंमेलनास विरोध दर्शवण्यासाठी धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add