Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे फोटो काढल्याचा जाब विचारणाऱ्या एकाला जमावाची मारहाण

team by team
December 13, 2023
in क्राईम
0
नंदुरबार येथे फोटो काढल्याचा जाब विचारणाऱ्या एकाला जमावाची मारहाण

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार येथील रवि किरण लॅब जवळ असलेल्या गार्डनमध्ये हर्ष महेंद्र जाधव ,केतन संजय माळी व वीरेंद्र रवींद्र सोनवणे हे बसलेले असतांना आरोपी नितीन माळी, पवन माळी, जयेश कोळी हे त्या ठिकाणी आले व त्यांनी गार्डन मध्ये बसलेल्या तिघांचा फोटो काढला.यासंबंधी फिर्यादी यांनी जाब विचारला असता राग येऊन वरील आरोपींनी व त्यांच्यासोबत दहा ते पंधरा अनोळखी व्यक्तींनी मिळून हर्ष महेंद्र जाधव यांना जबर मारहाण केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक ३ वाजून ३० मिनिटांनी नंदुरबार शहरातील रविकिरण लॅब जवळ असलेल्या भवनांच्या गार्डन मधील सार्वजनिक जागी हर्ष महेंद्र जाधव वय १४ वर्ष, व्यवसाय शिक्षण राहणार स्नेहल पार्क प्लॉट नंबर १६ ब दंडपानेश्वर मंदिरामागे दुधाळे शिवार तालुका जिल्हा नंदुरबार व केतन संजय माळी त्याचबरोबर वीरेंद्र रवींद्र सोनवणे हे बसलेले होते.

त्याचवेळी नितीन माळी, पवन माळी, जयेश कोळी व त्यांच्यासोबत दहा ते पंधरा अनोळखी व्यक्ती हे त्या ठिकाणी आले व त्यांनी संबंधित फिर्यादींचा त्या ठिकाणी फोटो काढला या फोटोचा फिर्यादींनी जाब विचारला असता राग येऊन आरोपींनी त्यांना त्या ठिकाणी फायटर व बॅटने मारहाण करून दुखापत केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

हर्ष महेंद्र जाधव, केतन संजय माळी व वीरेंद्र रवींद्र सोनवणे यांना गंभीर दुखापत झाली फिर्यादींनी औषधोपचार केल्यानंतर १२ डिसेंम्बर २०२३ रोजी उशिराने नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून नंदुरबार शहर या ठिकाणी भादवी कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासंबंधीचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र जाधव हे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जिजामाता महाविद्यालयात सिकलसेल तपासणी

Next Post

नंदनगरीच्या श्री काशिनाथ बाबा मंदिर यात्रोत्सवातील लक्षवेधी कुस्तींना अभूतपूर्व प्रतिसाद

Next Post
नंदनगरीच्या श्री  काशिनाथ बाबा मंदिर  यात्रोत्सवातील लक्षवेधी कुस्तींना अभूतपूर्व प्रतिसाद

नंदनगरीच्या श्री काशिनाथ बाबा मंदिर यात्रोत्सवातील लक्षवेधी कुस्तींना अभूतपूर्व प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add