Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपलेल्यांना ब्लॅंकेट वाटप,तळोदा येथील सहयोग सोशल ग्रुपचे माणुसकीचे दर्शन

team by team
December 9, 2023
in सामाजिक
0
कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपलेल्यांना ब्लॅंकेट वाटप,तळोदा येथील सहयोग सोशल ग्रुपचे माणुसकीचे दर्शन

तळोदा l प्रतिनिधी

तळोदा शहरातील रात्री बारा वाजेची वेळ कडाक्याची थंडी पडलेली अंगाला थंडगार झोकणार सर्वत्र गार वार नुकतीच चार दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र वातावरणात गारवा पसरलेला अशावेळी रात्री बारा वाजेच्या सुमारास सारा शहर घरात दार खिडक्या बंद करून थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार पांघरून झोपलेले,

अशा वेळी शहरातील सेवाभावी सामाजिक कार्याने झपाटलेल्या सहयोग सोशल ग्रुपच्या सेवाभावी पदाधिकारी सदस्य तरुणांनी शहरातील बस स्थानकावर रस्त्याच्या कडेला कुठेतरी ओट्यावर लॉरीवर ग्राउंड वर थंडीत कुडकुडत झोपलेल्या नागरिकांना त्यांच्या अंगावर पांघरूनही नव्हते अशांच्या अंगावर गरम ब्लॅंकेटचे पांघरून त्यांच्या अंगावर टाकले रात्री झोपलेल्या थंडीत कुडकुडणाऱ्या लोकांच्या अंगावर कोणीतरी अचानक येऊन त्यांच्या अंगावर गरम उबदार ब्लॅंकेट टाकल्याने कडाक्याच्या थंडीत त्यांना सुखाची झोप लागली.

अशा रात्री बाराच्या सुमारास या कोण पुण्यात्मा व्यक्तीने हे ब्लॅंकेट दिले या विचाराने त्यांना आश्चर्याच्या सुखद धक्का बसला, सहयोग सोशल ग्रुपचे हे सेवाभावी कार्य बघून अनेक लोक भारावले समाजाप्रती आपुलकी रस्त्यावर उघड्यावर कुणाच्यातरी ओट्यावर बसस्थानकावर कुठे आडोशाला कुठेतरी सार्वजनिक जागी जागा मिळेल तिथे अंग टाकून धरती मातेच्या गादीवर आकाश ओढून झोपलेल्या निराधार नागरिकांच्या कोणी समाजात वाली आहे त्यांच्यासाठी कोणाच्या तरी मनात दयेच्या पांजर फुटतो हे बघून बिना अंथरून पांघरून रस्त्याच्या कडेला कुठेतरी झोपून रात्र काढणाऱ्याना अतिशय समाधान वाटले.

कडाकाच्या थंडीत अचानक येऊन आपल्या अंगावर हे गरम पांघरून टाकणाऱ्या या दानशूर ध्येय वेड्या सेवाभावी युवकांचे कोणत्या शब्दात कसे आभार मानावे हेच त्यांना कळेना.

भावना व्यक्त करण्यासाठी जेव्हा शब्द पुरे पडतात तेव्हा डोळ्यातील भाव व वाहणारे अश्रू साऱ्या भावना व्यक्त करतात त्याप्रमाणे माणुसकीच्या हा गहिवर बघून अनेकांचे डोळे पाणावले.

सहयोग सोशल ग्रुपच्या अध्यक्ष ॲड.अल्पेश जैन, चेतन शर्मा, प्रेम पाडवी, कुशल जैन, अक्षय धाणका ,नितीन पाटील, नामदेव पाडवी, प्रमोद जांगिड, मोहीन पिंजारी व इतर कार्यकर्त्यांनी हे सेवाभावी कार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे बसची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी

Next Post

प्रकाशा येथे 30 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

Next Post
प्रकाशा येथे 30 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

प्रकाशा येथे 30 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add