Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पेसा दाखल्यासाठी वेब पोर्टलवर अर्ज सादर करावेत : प्रकल्प अधिकारी मंदार पत्की

team by team
December 8, 2023
in राज्य
0
पेसा दाखल्यासाठी वेब पोर्टलवर अर्ज सादर करावेत : प्रकल्प अधिकारी मंदार पत्की

नंदुरबार l प्रतिनिधी

तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा, व धडगाव तालुक्यातील उमेदवारांना अनुसूचित क्षेत्र (पेसा) दाखला देण्यासाठी स्वतंत्र वेब पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे, उमेदवारांनी या पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहा जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

आदिवासी विकास विभागाच्या अधिसुचनेनुसार अनुसुचित क्षेत्रातील (पेसा) 17 संर्वर्गातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी संबधित उमेदवारांना अनुसूचित क्षेत्र (पेसा) रहिवासी दाखला आवश्यक आहे. हा दाखला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा कार्यालयामार्फत देण्यात येतो. त्यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज https://collector.absoftwaresolution.in/user/login  या वेब पोर्टलच्या लिंकवर जाऊन सादर करावेत.

उमेदवारांनी अर्ज भरतांना तहसिलदार यांचेकडील अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, स्वयंघोषणापत्र व उमेदवार राहत असलेला पाडा हा पेसा क्षेत्रात येत असल्याबाबतचे महसुल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, महिलासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहील, असेही प्रकल्प अधिकारी श्री. पत्की यांनी या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे बाल कामगार शोधार्थ कामगार विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याकडून संयुक्त कारवाई

Next Post

पूज्य साने गुरूजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राज्य स्तरावर कला सादरीकरणासाठी संधी

Next Post
पूज्य साने गुरूजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राज्य स्तरावर कला सादरीकरणासाठी संधी

पूज्य साने गुरूजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राज्य स्तरावर कला सादरीकरणासाठी संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add